(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 5 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 5 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 5 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 5 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 5 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
IT Raid : द्रमुक खासदार जगतरक्षक यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाचा छापा, करचुकवेगिरीचे प्रकरण
IT Raid in Chennai : तामिळनाडूमध्ये प्राप्तिकर विभागाचे छापे सुरू आहेत. द्रमुकचे खासदार एस जगतरक्षक यांच्या घरावर हा छापा टाकण्यात येत आहे. Read More
Nobel Prize Literature: साहित्य क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर, लेखक जॉन फॉस्से यांच्या कार्याचा गौरव
Nobel Prize Literature: साहित्य क्षेत्रातील 2023 चा नोबेल पुरस्कार हा लेखक जॉन फॉस्से यांना देण्यात आला आहे. Read More
Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More
Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
Rachin Ravindra : विश्वविजेत्या साहेबांना अहमदाबादच्या मैदानात नाचवणारा न्यूझीलंडचा अष्टपैलू रचिन रविंद्र आहे तरी कोण?
देशांतर्गत कामगिरीमधील सातत्यामुळे न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यास मदत झाली. नोव्हेंबर 2022 मध्ये, रवींद्रला भारताविरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंडच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले. Read More
India Vs Pakistan : पाकिस्तानकडून 'प्रस्ताव पे प्रस्ताव'! आता 'अॅशेस'च्या धर्तीवर भारत-पाकिस्तान संघात गांधी-जिन्ना ट्रॉफीचा पैगाम
सध्या पाकिस्तानचा संघ एकदिवसीय विश्वचषकासाठी भारत दौऱ्यावर आहे. याआधी पाकिस्तानचा संघही टी-20 विश्वचषकासाठी भारत दौऱ्यावर आला आहे. भारतीय संघ बराच काळ पाकिस्तानला गेलेला नाही. Read More
Health Tips : तुम्हालाही रोज नाश्त्यात ओट्स खाण्याची सवय आहे? वाचा ओट्सचा आरोग्यावर होणारा परिणाम
Health Tips : ओट्स हे सर्वसाधारणपणे आरोग्यासाठी आरोग्यदायी मानले जाते. पण ओट्स हे सर्व लोकांसाठी आरोग्यदायी आहेच असे नाही. Read More
Veg Non veg Thali Cost: खवय्यांसाठी खुशखबर! शाकाहारी आणि मांसाहारी जेवण झालं स्वस्त, नेमकी काय आहेत कारणं?
शाकाहारी आणि मांसाहारी खाणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. दोन्ही जेवणाच्या थाळ्यांच्या दरामध्ये घसरण झाली आहे. Read More