एक्स्प्लोर
Numerology : अत्यंत भोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही अगदी सहज जातं यांना फसवून, नंतर करतात पश्चाताप
Numerology : अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक स्वभावाने अत्यंत साधेसरळ असतात. या लोकांना समोरच्याचे छक्केपंजे लवकर कळत नाहीत. लोक त्यांच्या स्वार्थासाठी या लोकांचा वापर करतात.
Numerology mulank 2
1/10

मूलांक 2 चे लोक हे स्वभावाने अत्यंत साधेभोळे असतात. अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही विशिष्ट गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये मूलांक 2 असलेल्या लोकांची देखील काही खास वैशिष्ट्यं सांगितली गेली आहेत.
2/10

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो. मूलांक 2 च्या लोकांमध्ये आत्मविश्वासाचीही थोडी कमतरता जाणवते.
Published at : 02 Dec 2024 03:29 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
अहमदनगर
पुणे























