एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

ABP Majha Top 10, 6 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Uddhav Thackeray : 22 जानेवारीला नाशकातील काळाराम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेणार : उद्धव ठाकरे

    Uddhav Thackeray : आम्ही 22 जानेवारीला नाशकातील काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहोत. काळाराम मंदिरासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी यांनी संघर्ष केला होता. राम आमचासुद्धा आहे, असे त्यांनी सांगितले होते." असे उद्धव ठाकरे म्हणाले. Read More

  2. Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांची वाघनखं आता एप्रिल-मे मध्ये महाराष्ट्रात येणार, ब्रिटन सरकारकडून प्रक्रिया सुरु

    Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांनी ज्या वाघनखांच्या साहाय्याने स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध केला. ती वाघनखं आता महाराष्ट्रात दाखल होणार आहेत.  एप्रिल किंवा मे मध्ये वाघनखं महाराष्ट्रात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिलीये. Read More

  3. PM Modi : 'महापुरुष लक्षद्वीपमध्ये जाऊन फोटो काढू शकतात, मग मणिपूरमध्ये का जात नाहीत?', काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

    Mallikarjun Kharge on PM Modi : 'लक्षद्वीपमध्ये जाणून पाण्यात फोटो काढू शकता, मग मणिपूरमध्ये का जात नाहीत?', असा सवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. Read More

  4. North Korea vs South Korea: उत्तर कोरियाचा दक्षिण कोरियावर हल्ला; तब्बल 200 तोफांचे गोळे डागले

    World News: उत्तर कोरियानं दक्षिण कोरियाच्या दिशेनं डागले तब्बल 200 तोफगोळे, उत्तर कोरियाचा युद्धाभ्यास की आणखी काय? Read More

  5. Indian Idol 14 : "मी तिच्यासोबत जास्त वेळ थांबू शकलो नाही, आता पश्चाताप होतोय", आई नर्गिसच्या आठवणीत संजय दत्त भावूक

    Indian Idol 14 : इंडियन आयडोल (Indian Idol) सध्याच्या घडीला टीव्हीवरिल लोकप्रिय शोपैकी एक आहे. सध्या इंडियन आयडॉलचा (Indian Idol) 14 वा सिझन सुरु आहे. या शो मध्ये प्रत्येक आठवड्यात एकतरी बॉलिवूड सेलिब्रिटी येत असतो. Read More

  6. Indian Police Force Trailer : 'इंडियन पोलीस फोर्स' वेबसिरिजचा ट्रेलर आऊट, ॲक्शनचा तडका पाहायला मिळणार

     Indian Police Force Trailer : 'इंडियन पोलीस फोर्स' या वेबसिरिजची लोकांना कमालीची उत्सुकता आहे. शुक्रवारी (दि.5) या वेबसिरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. कलाकारांचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर केल्यानंतर आज ट्रेलर लाँच करत रोहितने प्रेक्षकांना सुखद धक्का दिलाय. Read More

  7. T20 World Cup 2024 Schedule : T20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; टीम इंडियाचे सामने कधी होणार अन् कोणता संघ कोणत्या गटात?

    T20 World Cup 2024 Schedule : भारतीय संघाला अ गटात आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडासोबत ठेवण्यात आले आहे. भारतीय संघाचे पहिले तीन गट सामने न्यूयॉर्कमध्ये होणार आहेत. Read More

  8. Indian Cricket Team T20 World Cup 2024 Schedule : अखेर टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्याची वेळ, तारीख, वार, अन् अमेरिकेतील ठिकाणं ठरलं!

    Indian Cricket Team T20 World Cup 2024 Schedule : टीम इंडियाचा सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानशी होणार आहे. टीम इंडिया ग्रुप स्टेजमध्ये एकूण 4 सामने खेळणार आहे. Read More

  9. Health Tips : हिवाळ्यात शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता कशी पूर्ण कराल? 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर

    Health Tips : व्हिटॅमिन डी हा शरीरासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. Read More

  10. शिमला मिरचीची लागवड करा भरघोस नफा मिळवा, कशी कराल सर्वोत्तम वाणांच्या निवड?

    शिमला मिरचीला  (Capsicum Cultivation) कायम मागणी असते. या पिकाच्या माध्यमातून शेतकरी (Farmers) चांगला नफा मिळवू शकतात. शिमला मिरची वर्षभर बाजारात सहज उपलब्ध होते. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget