एक्स्प्लोर

Indian Cricket Team T20 World Cup 2024 Schedule : अखेर टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्याची वेळ, तारीख, वार, अन् अमेरिकेतील ठिकाणं ठरलं!

Indian Cricket Team T20 World Cup 2024 Schedule : टीम इंडियाचा सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानशी होणार आहे. टीम इंडिया ग्रुप स्टेजमध्ये एकूण 4 सामने खेळणार आहे.

Indian Cricket Team T20 World Cup 2024 Schedule : T20 विश्वचषक 2024 वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवला जाईल. या स्पर्धेसाठी ICC ने वेळापत्रक जाहीर केलं आहे. भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाचा सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानशी होणार असून, ही या स्पर्धेतील भारताची पुढील लढत असेल. टीम इंडिया ग्रुप स्टेजमध्ये एकूण 4 सामने खेळणार आहे. 1 जूनपासून टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.

2024 च्या T20 विश्वचषकाचा पहिला सामना कॅनडा आणि USA यांच्यात होणार आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना 29 जून रोजी होणार आहे. स्पर्धेतील गट टप्प्यातील सामने 1 ते 18 जून दरम्यान खेळवले जातील. यानंतर 19 ते 24 जून दरम्यान सुपर-8 सामने होणार आहेत. त्यानंतर 26 आणि 27 जून रोजी उपांत्य फेरीचे सामने आणि 29 जून रोजी विजेतेपदाचा सामना खेळवला जाईल.

या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार असून त्यांची 'अ' ते 'ड' अशी पाच गटात विभागणी करण्यात आली आहे, म्हणजेच प्रत्येक गटात पाच संघ ठेवण्यात आले आहेत. भारतीय संघ अ गटात आहे. भारताशिवाय अ गटात पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिका यांचा समावेश आहे. भारतीय संघ ग्रुप स्टेजचे सर्व सामने यूएसएमध्ये खेळेल, ज्यामध्ये पहिले तीन सामने न्यूयॉर्कमध्ये आणि शेवटचे फ्लोरिडामध्ये होतील.

टी-20 वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचे हे संपूर्ण वेळापत्रक

  • 5 जून रोजी भारत विरुद्ध आयर्लंड
  • 9 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान
  • 12 जून रोजी भारत विरुद्ध अमेरिका
  • 15 जून रोजी भारत विरुद्ध कॅनडा 

वेस्ट इंडिजमध्ये बाद फेरीचे सामने होणार 

स्पर्धेचे बाद फेरीचे सामने म्हणजे उपांत्य फेरी आणि अंतिम सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळवले जातील. 26 जून रोजी होणारा पहिला उपांत्य सामना गयाना येथे होणार आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २७ जून रोजी त्रिनिदादमध्ये होणारी उपांत्य फेरी होणार आहे. त्यानंतर 29 जून रोजी होणारा विजेतेपदाचा सामना बार्बाडोसमध्ये होणार आहे. 2024 टी-20 विश्वचषक स्पर्धेत एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. सर्व सामने वेस्ट इंडिज आणि यूएसएमधील 9 ठिकाणी होणार आहेत.

2024 च्या T20 विश्वचषकात एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. विश्वचषक सामने वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये 9 ठिकाणी खेळवले जातील, ज्यामध्ये तीन अमेरिकन शहरे न्यूयॉर्क सिटी, डॅलस आणि मियामी विश्वचषक सामन्यांचे आयोजन करतील.

  • लीग स्टेज सामने - 1 ते 18 जून.
  • सुपर 8 सामने - 19 ते 24 जून.
  • उपांत्य फेरीचे सामने - 26 आणि 27 जून.
  • अंतिम सामना - 29 जून.

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Embed widget