एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 6 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Country of Midnight Sun : 'या' देशात फक्त 40 मिनिटांसाठी मावळतो सूर्य, लगेच होते 'पहाट'; काय आहे यामागचं कारण?

    Country of Midnight Sun : या देशात फक्त 40 मिनिटांसाठी रात्र होते. यामुळे नॉर्वेला 'कंट्री ऑफ मिडनाइट सन' असंही म्हणतात. Read More

  2. Viral News : अरे देवा! विमानतळावर तिकीटावरून वाद, फ्लाईट पकडण्यासाठी पालकांनी पोटच्या मुलालाच एअरपोर्टवर सोडलं, नक्की काय घडलं?

    Parents Leave Baby at Airport : फ्लाईट पकडण्यासाठी एका जोडप्याने त्यांच्या बाळालाच तिकीट काऊंटरवर सोडलं. नक्की काय घडलं वाचा सविस्तर... Read More

  3. Supreme Court: 'सर्वोच्च' इशाऱ्यानंतर मोदी सरकार अखेर नरमलं; पाच न्यायमूर्तींच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब, शपथविधी संपन्न

    Supreme Court: सर्वोच्च न्यायालयात आज (6 फेब्रुवारी) पाच नव्या न्यायमूर्तींनी शपथ घेतली. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी या पाच न्यायमूर्तींना शपथ दिली. Read More

  4. Spy Balloon in Colombia : चीनच्या कुरापती सुरुच? अमेरिकेनंतर आता कोलंबियामध्ये 'स्पाय बलून', प्रशासनाची करडी नजर

    Surveillance Balloon in Colombia : चीनकडून स्पाय बलूनद्वारे हेरगिरी करण्याचा आणि पाळत ठेवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. Read More

  5. Kiara Advani Sidharth Malhotra Wedding : गोडाधोडाचे पदार्थ, चायनीज ते दाल-बाटी चुरमा; सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्यात चविष्ट पदार्थांची मेजवानी

    Kiara Advani Sidharth Malhotra : कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नसोहळ्यात पंजाबीपदार्थांसह राजस्थानी पदार्थदेखील असणार आहेत. Read More

  6. Ghoda Trailer : कुटुंबियांच्या सुखासाठी झटणाऱ्या बापाची गोष्ट सांगणारा 'घोडा'; ट्रेलर आऊट

    Ghoda : कुटुंबियांच्या सुखासाठी झटणाऱ्या बापाची गोष्ट 'घोडा' या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. Read More

  7. Khelo India : महाराष्ट्राची पदक तालिकेत पुन्हा आघाडी, उद्या वेटलिफ्टिंगमधून पदकांच्या आशा

    Khelo India : कबड्डीत संमिश्र यश तर ॲथलेटिक्समध्ये मुलींच्या रिले चमूस सुवर्ण मिळाले. उद्या महाराष्ट्राला वेटलिफ्टिंगमधून पदकांच्या आशा Read More

  8. Khelo India : जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व, संयुक्ता काळेचा सुवर्ण चौकार

    Khelo India : गतसत्रातील पाच सुवर्णपदक विजेत्या आंतरराष्ट्रीय खेळाडू संयुक्ता काळेने रविवारी मध्य प्रदेश येथे आयोजित खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये गोल्डन चौकार मारला. Read More

  9. Hair Oil : केस घनदाट करण्यासाठी 'या' केसांच्या तेलाचा वापर करा; आश्चर्यकारक फायदे मिळतील

    Hair Oil : बदामाचे तेल खूप कोरड्या आणि कमकुवत केसांसाठी खूप पोषक आहे. Read More

  10. Share Market Opening : आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी शेअर बाजार संमिश्र सुरुवात; सेन्सेक्समध्ये किंचित तेजी, निफ्टी गडगडला

    Share Market Opening : आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी शेअर बाजार संमिश्र सुरुवात झाली आहे. सेन्सेक्समध्ये किंचित तेजी असून निफ्टी घसरणीसह व्यवहार करत आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar : आपण सत्तेत जाणार असल्याबाबतची चर्चा केवळ अफवा : शरद पवारABP Majha Marathi News Headlines  08 PM TOP Headlines 08 PM 08 January 2025Anjali Damania :  Laxman Hake आणि Walmik Karad  यांचे एकत्र जेवतानाचे फोटो, अंजली दमानियांकडून ट्विटAmol Mitkari on Suresh Dhas : मी केलेल आरोप खोटे असतील तर, सुरेश धसांनी स्पष्ट करावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Somnath Suryavanshi : सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
भाचीच्या रिसेप्शनमधील जेवणात विष कालवणारा मामा फरार, शोध सुरू; पोलिसांनी जेवणाचे सॅम्पल घेतले
भाचीच्या रिसेप्शनमधील जेवणात विष कालवणारा मामा फरार, शोध सुरू; पोलिसांनी जेवणाचे सॅम्पल घेतले
Sheikh Hasina : तिकडं बांगलादेशकडून पासपोर्ट रद्द, गुन्ह्यांवर गुन्हे अन् वॉरंटही जारीचा खेळ सुरुच; इकडं भारताचा सुद्धा शेख हसीनांसाठी तगडा निर्णय!
तिकडं बांगलादेशकडून पासपोर्ट रद्द, गुन्ह्यांवर गुन्हे अन् वॉरंटही जारीचा खेळ सुरुच; इकडं भारताचा सुद्धा शेख हसीनांसाठी तगडा निर्णय!
Embed widget