एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 4 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 4 November 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 4 November 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 3 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 3 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Covid19 : कोरोना रुग्ण घटले, मृत्यूची संख्या वाढली; सक्रिय रुग्ण 15 हजारांवर

    Coronavirus Cases Today : देशातील कोरोनाबाधितांमध्ये कालच्या तुलनेत 105 रुग्णांची घट झाली असून 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. Read More

  4. NZ vs IRE : टीम साउदीनं रचला इतिहास, आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत नावे केला मोठा रेकॉर्ड 

    Tim Southee: न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साउदीने नुकत्याच झालेल्या  आयर्लंडविरुद्धत्या सामन्यात दोन विकेट्स घेत एक मोठा रेकॉर्ड नाववर केला आहे. Read More

  5. Milind Gurav : अस्सल मालवणी क्रिएशन फेम अभिनेता मिलिंद गुरव झळकणार रूपेरी पडद्यावर; 'प्रेम प्रथा धुमशान' सिनेमातून पदार्पण

    Milind Gurav : अभिनेता मिलिंद गुरवचे 'प्रेम प्रथा धुमशान' सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. Read More

  6. Shah Rukh Khan Birthday : किंग खानच्या फोटोने पुन्हा उजळला बुर्ज खलिफा; 'पठाण'ला विशेष वाढदिवसाच्या शुभेच्छा

    Shah Rukh Khan Birthday : शाहरुख खानच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा शाहरुख खानला बुर्ज खलिफावर शुभेच्छा देण्यात आल्या. Read More

  7. FIFA World Cup 2022 : फुटबॉलच्या महासंग्रामाला काही दिवस शिल्लक, 20 नोव्हेंबरपासून कतारमध्ये रंगणार सामने, स्पर्धेबाबत A टू Z माहिती एका क्लिकवर

    FIFA WC 2022 : फुटबॉलचा विश्वचषक अर्थात फिफा वर्ल्डकप यंदा कतारमध्ये खेळवला जात आहे. पहिला सामना यजमान कतार आणि इक्वाडोर संघात 20 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. Read More

  8. Virat Kohli : बांगलादेशनं विराट कोहलीवर लावला 'फेक फिल्डिंग'चा आरोप, म्हणतात 'पेनल्टी दिली असती तर आम्ही जिंकलो असतो'

    ICC T20 WC 2022, IND vs BAN : टी20 वर्ल्ड कपच्या 35 व्या सामन्यात भारतानं बांगलादेशवर 5 धावांनी विजय मिळवला, पण सामन्यानंतर बांगलादेशच्या नुरुल हसनने विराट कोहलीवर 'फेक फिल्डिंग'चा आरोप लावला आहे. Read More

  9. Health Tips : महिलांमध्ये जीवनसत्त्व आणि खनिजांची गरज वयानुसार बदलते; कशी ते जाणून घ्या

    Health Tips : महिलांना वयानुसार अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आवश्यक असतात. त्यांनी त्यांच्या आहारात पोषक तत्वांचा समावेश करावा. Read More

  10. Global Health IPO : मेदांता हॉस्पिटल चालवणाऱ्या ग्लोबल हेल्थ कंपनीचा IPO सुरू, गुंतवणूक करण्यापूर्वी 'या' गोष्टी जाणून घ्या

    मेदांता हॉस्पिटल चालवणाऱ्या ग्लोबल हेल्थ कंपनीचा IPO सुरू झाला आहे. या IPO मध्ये तुम्ही सात नोव्हेंबर 2022 पर्यंत गुंतवणूक करु शकता. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
ISRO SpaDeX Docking : इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaDoctors On Saif ali Khan : सैफ अली खानला ऑपरेशन शिएटरमधून आयसीयूमध्ये हलवलंDhananjay Munde Vaijnath Mandir : धनंजय मुंडे परळी वैजनाथ मंदिरात, वैजनाथाची विधीवत पूजा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
ISRO SpaDeX Docking : इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
Nashik News : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
8 th Pay commission: मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
Embed widget