एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 4 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Trending : मोठ्या कष्टाने मेहनत घेऊन घेतली SUV कार, आनंद महिंद्रांना केले टॅग! उत्तर आले...

    Trending Anand Mahindra Reply: एका व्यक्तीने 10 वर्षांच्या मेहनतीनंतर महिंद्रा कंपनीची कार खरेदी केली. या व्यक्तीने आनंद महिंद्रा यांना टॅग केले. Read More

  2. ABP Majha Top 10, 4 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 4 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Rahul Gandhi : काय करायचं ते करा, आम्ही मोदींना घाबरत नाही; राहुल गांधीचे आव्हान

    Rahul Gandhi : आम्ही नरेंद्र मोदी यांना घाबरत नसून त्यांच्याविरोधात लढणार असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले. Read More

  4. China Taiwan : तैवानची 6 बाजूंनी नाकेबंदी, चीन लष्कराकडून जल आणि हवाई क्षेत्रात गोळीबार सुरू

    China Taiwan : चीनच्या सरकारी टेलिव्हिजनने वृत्त दिले की, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने तैवानच्या परिसरातील जल आणि हवाई क्षेत्रात थेट गोळीबार सुरू केला आहे. Read More

  5. Mithilesh Chaturvedi : अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन; बॉलिवूडवर शोककळा

    मिथिलेश चतुर्वेदी (Mithilesh Chaturvedi) यांचे जावई आशिष यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन मिथिलेश यांना श्रद्धांजली वाहिली.  Read More

  6. Marilyn Monroe : शेवटचं फोटोशूट अन् मृत्यूचं गूढ यांमुळे नेहमीच चर्चेत राहिली मर्लिन मुन्रो; आहे तरी कोण?

    अभिनेत्री मर्लिन मुन्रोच्या (Marilyn Monroe) आयुष्यावर आधारित असणारा ब्लॉन्ड हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. Read More

  7. CWG 2022: भारताची आतापर्यंत 18 पदकांची कमाई, कोणत्या खेळाडूनं कोणतं पदक जिंकलंय? पाहा संपूर्ण यादी

    CWG 2022 India Medal Winners: इंग्लंडच्या बर्मिगहम येथे सुरु कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेच्या (Commonwealth Weightlifting Games 2022) सहाव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ दाखवत पाच पदकं खिशात घातली आहेत. Read More

  8. Country-wise Medal Tally: सहाव्या दिवशी पाच पदक जिंकूनही भारताची पदकतालिकेत घसरण, ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी कायम

    Commonwealth Games 2022 Medal Tally: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत आतापर्यंत 158 सुवर्णपदकं निश्चित झाली आहेत. Read More

  9. Tulsidas Jayanti 2022 : संत तुलसीदास यांची आज जयंती, जाणून घेऊयात त्यांचे जीवन चरित्र

    आज संत तुलसीदास (Tulsidas Jayanti ) यांची जयंती आहे. ते भारतातील एक हिंदू संत कवी होते. Read More

  10. Gold Rate Today : सोन्या-चांंदीच्या दरात किंचित वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

    Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, सोन्याचे फ्युचर्स 0.20 टक्क्यांनी वाढून आज 24 कॅरेट सोन्याचे दर 51,740 रुपये प्रति 10 ग्रॅम आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
Job Update: सरकारी नोकरीच्या शोधात आहात? उत्तर मध्य रेल्वेत 1679 पदांसाठी भरती सुरु, 10 वी पासलाही करता येणार अर्ज
सरकारी नोकरीच्या शोधात आहात? उत्तर मध्य रेल्वेत 1679 पदांसाठी भरती सुरु, 10 वी पासलाही करता येणार अर्ज
Bigg Boss Marathi Season 5 Riteish Deshmukh : महेश मांजरेकर चांगले होस्ट पण...; रितेशच्या निवडीवर 'बिग बॉस मराठी'च्या 'मास्टरमाइंड'ने मौन सोडलं...
महेश मांजरेकर चांगले होस्ट पण...; रितेशच्या निवडीवर 'बिग बॉस मराठी'च्या 'मास्टरमाइंड'ने मौन सोडलं...
Pune Ganpati Visarjan: 24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anant Ambani EXCLUSIVE : मी लालबाग राजाचा भक्त, ही सर्व त्याचीच कृपाLalbaugcha Raja Visarjan Aarti Girgaon Chowpatty : लालबागच्या राजाची निरोपाची आरतीTOP 70 News : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 16 Sept 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06 AM : 18 September 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
Job Update: सरकारी नोकरीच्या शोधात आहात? उत्तर मध्य रेल्वेत 1679 पदांसाठी भरती सुरु, 10 वी पासलाही करता येणार अर्ज
सरकारी नोकरीच्या शोधात आहात? उत्तर मध्य रेल्वेत 1679 पदांसाठी भरती सुरु, 10 वी पासलाही करता येणार अर्ज
Bigg Boss Marathi Season 5 Riteish Deshmukh : महेश मांजरेकर चांगले होस्ट पण...; रितेशच्या निवडीवर 'बिग बॉस मराठी'च्या 'मास्टरमाइंड'ने मौन सोडलं...
महेश मांजरेकर चांगले होस्ट पण...; रितेशच्या निवडीवर 'बिग बॉस मराठी'च्या 'मास्टरमाइंड'ने मौन सोडलं...
Pune Ganpati Visarjan: 24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
Nagpur VidhanSabha: अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
Lalbaugcha Raja Visarjan 2024: अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
Ganesh Visarjan : अहमदनगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना
अहमदनगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना
Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांच्या कामाने मंगलप्रभात लोढा इम्प्रेस, म्हणाले, मी त्यांना आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार
अमृता फडणवीसांना मी आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार; मंगलप्रभात लोढांची तोंडभरुन स्तुती
Embed widget