एक्स्प्लोर

Anant Ambani EXCLUSIVE : मी लालबाग राजाचा भक्त, ही सर्व त्याचीच कृपा

मुंबई :  नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja)  आणि अंबानी कुंटुंबाचे  खास नाते आहे. दरवर्षी संपूर्ण अंबानी कुटुंब न चुकता गेली अनेक वर्षे राजाच्या दर्शनसाठी येतात. यंदा तर   रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani)  यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी (Anant Ambani)  यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या दहा दिवसात अनंत अंबानी यांनी देखील अनेक पाच वेळा लालबागच्या राजाला भेट दिली. दरम्यान एबीपी माझाशी बोलताना अनंत अंबानी म्हणाले,  राजाची सेवा करण्याची संधी फार कमी लोकांना मिळते परंतु मी माझे सौभाग्य मानतो की मला सेवा करण्याची संधी मिळाली. 

अनंत अंबानी म्हणाले,  यंदाचा गणेशोत्सव उत्सावात पार पडत असून नेहमीप्रमाणे यंदाही शान लालबागच्या राजाची आहे. आपल्या सगळ्यांवर राजाची कृपा आहे. विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले सगळे राजाचे भक्त आहे, त्यांचे राजावर प्रेम आहे.  राजामुळेच  आज आपण आहोत. लहानपणापासूनच मी लालबागच्या राजाचा भक्त आहे. मला 20 वर्ष झाले मी न चुकता राजाचे दर्शन घेतो. लालबागच्या राजाची प्रतिमा  ही अद्भूत आहे. राजाची सेवा करण्याची संधी फार कमी लोकांना मिळते परंतु मी माझे सौभाग्य मानतो की मला सेवा करण्याची संधी मिळाली. 

लालबागच्या राजाला काय मगितले, अनंत अंबानी म्हणाले...

यंदा लालबागच्या राजाकडे काय मागितलं असे विचारले असता अनंत अंबानी म्हणाले,  दरवर्षी मला लालबागच्या राजाची सेवा करण्याची संधी मिळावी.  सर्वांवर देवाची कृपा असू दे आणि सगळ्यांना आनंदी,  चांगले आरोग्य लाभू दे.  

मुंबई व्हिडीओ

Dadar Hanuman Mandir : मोठी बातमी! दादरमधील हनुमान मंदिर  हटवण्याच्या निर्णयाला स्थगिती
Dadar Hanuman Mandir : मोठी बातमी! दादरमधील हनुमान मंदिर हटवण्याच्या निर्णयाला स्थगिती

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sarpanch Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
Video: बीडमधील सरपंच देशमुख हत्याप्रकरणाचा मुद्दा तापला; सकाळी विधीमंडळात, दुपारी थेट दिल्लीच्या संसदेत
Video: बीडमधील सरपंच देशमुख हत्याप्रकरणाचा मुद्दा तापला; सकाळी विधीमंडळात, दुपारी थेट दिल्लीच्या संसदेत
Ladki Bahin Yojana : पुरवणी मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
विधानसभेत लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही; विधिमंडळात पडसाद, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया
माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही; विधिमंडळात पडसाद, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari : मंत्रिमंडळातून भुजबळांचा पत्ता कट, मटिकरींचा Jitendra Awhad यांच्यावर पलटवारPrakash Ambedkar Speech : पोलिसांच्या कारवाईवर संशय, सोमनाथ सूर्यवंशीच्या अंत्यसंस्काराला थांबणारParbhani : परभणीत Somnath Suryavanshi यांचा मृतदेह दाखल, अंत्यसंस्कारही परभणीतच होणारManoj Jarange on Bhujbal : मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचं मला देणं घेणं नाही, भुजबळांवर भाष्य टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sarpanch Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
Video: बीडमधील सरपंच देशमुख हत्याप्रकरणाचा मुद्दा तापला; सकाळी विधीमंडळात, दुपारी थेट दिल्लीच्या संसदेत
Video: बीडमधील सरपंच देशमुख हत्याप्रकरणाचा मुद्दा तापला; सकाळी विधीमंडळात, दुपारी थेट दिल्लीच्या संसदेत
Ladki Bahin Yojana : पुरवणी मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
विधानसभेत लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही; विधिमंडळात पडसाद, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया
माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही; विधिमंडळात पडसाद, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
Chhagan Bhujbal : होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
IND vs AUS : ऑस्ट्रेलियात टीम इंडिया संकटात, रोहित शर्मा अन् गौतम गंभीरमधील समन्वयावर सवाल,  दोन मालिकेतील पराभवाचा दाखला 
रोहित अन् गंभीरमधील केमिस्ट्रीवर प्रश्नचिन्ह, टीम इंडिया ऑस्ट्रेलियात संकटात,नेमकं काय घडतंय?
Chhagan Bhujbal : भुजबळ म्हणाले, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाले, अजितदादांनी त्यांच्यासाठी...
भुजबळ म्हणाले, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाले, अजितदादांनी त्यांच्यासाठी...
Embed widget