एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 31 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 31 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video : भारी शरीर असूनही ती "बेशरम रंग" वर बेफाम नाचली! दीपिकाची केली हुबेहुब कॉपी, व्हिडीओ पाहून तुमची नजर हटणार नाही

    Viral Video : 'बेशरम रंग' हे गाणे रिक्रिएट करताना महिलेने दीपिका पादुकोणच्या प्रत्येक हुक स्टेपची उत्तम प्रकारे कॉपी केली आहे, नेटकरीही आश्चर्यचकीत झाले आहेत. Read More

  2. Rhino Viral Video : सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांच्या वाहनाचा गेंड्याने केला पाठलाग, व्हिडीओ व्हायरल

    Assam Rhino Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये एक गेंडा पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग करताना दिसत आहे. हा व्हिडीओ आसामच्या मानस नॅशनल पार्कमधील आहे. Read More

  3. Rahul Gandhi: माझी बदनामी आणि प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजपने हजारो कोटी रुपये खर्च केले, राहुल गांधींचा मोठा आरोप

    Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: भाजप आणि संघाच्या मित्रांनी मी माझा गुरू मानतो. कारण त्यांच्यामुळे राजकारण म्हणजे काय?  हे समजले आहे, असे राहुल गांधी या वेळी म्हणाले. Read More

  4. S. Jaishankar: जयशंकर यांनी पाकिस्तानला ठणकावले, आम्हाला चांगले शेजारी देश हवेत, पण याचा अर्थ....

    S. Jaishankar in Cyprus: आम्हाला चांगले शेजारी देश हवेत, याचा अर्थ दहशतवादाला योग्य ठरवणे असा होत नसल्याचे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले. Read More

  5. 10 मिनिटाच्या गाण्यासाठी 1.5 कोटी, अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या साखरपुडा पार्टी मिका सिंहने घेतले कोट्यवधी

    Mika Singh Performance Anant Ambani Engagement: रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा गुरुवारी साखरपुडा पार पडला. Read More

  6. Animal First Look : रणबीर कपूरच्या 'Animal' सिनेमाची रिलीज डेट जाहीर; पोस्टर आऊट

    Ranbir Kapoor Animal First Look : रणबीर कपूरच्या बहुप्रतिक्षीत आगामी 'Animal' चं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. Read More

  7. Cristiano Ronaldo: ख्रिस्तियानो रोनाल्डोचा फुटबॉल क्लब अल नासरशी विक्रमी करार; आकडा पाहून व्हाल थक्क!

    Cristiano Ronaldo: पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोनं (Cristiano Ronaldo) सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) अल नासर  (Al Nassr) या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केलाय. Read More

  8. Pele Passes Away: दिग्गज फुटबॉलपटू पेले यांना श्रद्धांजली; ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेमार, एमबाप्पे भावूक

    Legend Pele Passes Away: जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी जगाचा निरोप घेतला. Read More

  9. Potato History : प्रत्येक भाज्यांमध्ये दिसणारा बटाटा मूळचा भारतातील नाहीच, 'या' देशातून आला भारतात

    Potato History : पोर्तुगीज आणि जच व्यापाऱ्यांनी बटाटा पहिल्यांदा भारतामध्ये आणला. आधी बटाटा फक्त मलाबार किनारपट्टी भागात उगवला जायचा, त्यानंतर तो बंगाल आणि उत्तर भारतात पोहोचला. Read More

  10. Raghuram Rajan: रघुराम राजन राजकारणात उतरणार? वाचा काय म्हणाले राजन...

    Raghuram Rajan: भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर रघुराम राजन राजकारणात प्रवेश करणार का, अशी चर्चा सुरू होती. त्यांनी या चर्चेला पूर्णविराम लावला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Sanjay Raut : धर्मवीर सिनेमा पडद्यावर, वादाचा ट्रेलर; फडणवीस राऊत भिडलेMaharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर महायुतीच्या निवडणूक आयोगाकडे मागण्याTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM 27 September 2024 : ABP MajhaBhandara Rain Crop Loss : पिकांचा चिखल, स्वप्नांचं पाणी; पंचनामे,मदत कधी? शेतकऱ्यांचा आर्त सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Embed widget