एक्स्प्लोर

Viral Video : भारी शरीर असूनही ती "बेशरम रंग" वर बेफाम नाचली! दीपिकाची केली हुबेहुब कॉपी, व्हिडीओ पाहून तुमची नजर हटणार नाही

Viral Video : 'बेशरम रंग' हे गाणे रिक्रिएट करताना महिलेने दीपिका पादुकोणच्या प्रत्येक हुक स्टेपची उत्तम प्रकारे कॉपी केली आहे, नेटकरीही आश्चर्यचकीत झाले आहेत.

Viral Video : सोशल मीडीया (Social Media) प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर (Instagram) एका महिला फॅशन इन्फ्लुएंसरचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल (Dance Video Viral) झाला आहे, ज्यामध्ये ती जड शरीर असूनही पूर्ण आत्मविश्वासाने तिच्या अप्रतिम डान्स मूव्ह्स दाखवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ही महिला, एका समुद्रकिनाऱ्यावर, बोल्ड डान्स करताना दिसत आहे, ज्याला नेटकऱ्यांनीही पसंती दिली आहे.

डान्सचे व्हिडिओ आणि बोल्ड डान्स मूव्ह व्हायरल

शाहरुख खानच्या मोस्ट अवेटेड ‘पठाण’ चित्रपटातील दोन गाणी आतापर्यंत रिलीज झाली आहेत. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्याने सध्या खळबळ माजवली आहे. एकीकडे या गाण्यावरील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीत, तर दुसरीकडे हे गाणे आजकाल हजारो कंटेंट क्रिएटर्सची पहिली पसंती ठरत आहे. या गाण्यावर देश-विदेशातील लोक त्यांच्या डान्सचे व्हिडीओ बनवताना दिसत आहेत. आता एका फॅशन इन्फ्लुएंसने या गाण्यावर तिच्या बोल्ड डान्स मूव्ह दाखवल्या आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Tanvi Geetha Ravishankar (@thechubbytwirler)

दीपिका पादुकोणच्या प्रत्येक डान्स स्टेपची उत्कृष्ट कॉपी

तन्वी गीता रविशंकर नावाच्या या फॅशन इन्फ्लुएंसरने बेशरम रंग या गाण्यातून दीपिका पादुकोणच्या प्रत्येक डान्स स्टेपची कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे, जे इंटरनेट युजर्सच्या पसंतीस उतरत आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये, या महिलेने लिहिले, 'बेशरम व्हा, तुम्हाला जे आवडते ते करा, तुम्हाला जे आवडते ते परिधान करा आणि तुम्हाला हवे ते जीवन जगा. यामुळे तुम्हाला एखाद्याच्या नजरेत 'बेशरम' बनाल, तरी त्याचा काहीही फरक पडत नाही. आपण 2023 मध्ये प्रवेश करत आहोत, त्यामुळे चिंता सोडा आणि मनाप्रमाणे वागा, जगा..

महत्त्वाच्या बातम्या : 

Viral Video: नवरदेव गळ्यात हार घालणार तितक्यात नवरीनं केलं असं काही; व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget