ABP Majha Top 10, 3 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Nikhil Kamath : झिरोधाचे सहसंस्थापक निखिल कामत यांचा गुंतवणूकदारांना सल्ला, नेमकं काय म्हटलं कामतांनी?
Nikhil Kamath : झिरोधाचे सहसंस्थापक निखिल कामत यांनी सध्या सुरु असेलेल्या आर्थिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी बल्क इन्व्हेस्टमेंटमध्ये वाहून न देण्याचा सल्ला दिला आहे. Read More
Zero Shadow Day 2023 : आज 'शून्य सावली दिन'; 'या' वेळेनंतर दुपारी कोणाचीही सावली दिसणार नाही
Zero Shadow Day 2023 : आज भारतातील काही शहरांमध्ये शून्य सावली दिन पाळला जातोय. Read More
Chandrayaan-3 : इस्रोची चंद्रमोहिम अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर, अन्यथा... ; जाणून घ्या सविस्तर...
ISRO Moon Mission : जर चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यास अयशस्वी ठरले तर, इस्रोची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिम अयशस्वी ठरेल, त्यामुळे पुढील काही तास या मोहिमेसाठी फार महत्त्वाचे आहेत. Read More
Blackpink Jisoo: कोरियन सिंगर जिसू 'या' अभिनेत्याला करते डेट; कोण आहे ॲन बो ह्यान?
Blackpink Jisoo: अलीकडेच कोरियन सिंगर जिसू ही कोरियन अभिनेता ॲन बो ह्यान सोबत दिसली होती, नुकतीच अभिनेत्याने गायिकेच्या घरी जाऊन तिची भेट घेतली होती. Read More
Shah Rukh Khan : उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या ट्विटला शाहरूखचा प्रतिसाद; किंग खानच्या पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष
Shah Rukh Khan : नुकतेच महिंद्रा अँड महिंद्रा ग्रूपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी शाहरूख खानच्या जिंदा बंदा गाण्याच्या संदर्भात ट्वीट केलं होतं. या ट्विटला आता किंग खानने रिप्लाय दिला आहे. Read More
Nitin Desai: नितीन देसाईंचं दिग्गज नेत्यांच्या अविस्मरणीय क्षणांत योगदान! अवघ्या काही तासांत ठाकरे, मोदींसाठी बनवले खास मंच
Nitin Desai Death: चित्रपट क्षेत्रातील कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवल्यानंतर त्यांनी बनवलेल्या अप्रतिम सेट्सची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. Read More
भारतात रंगणार WWE चा थरार! भारतीय चाहत्यांची प्रतिक्षा संपली, तारीखही ठरली
WWE in India : डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) आता भारतात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात भारतीय चाहत्यांना त्यांच्या आवडत्या WWE स्टारला पाहण्याची संधी मिळणार आहे. Read More
Asian Games 2023 Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धा: टीम इंडियाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. पाहा टीम इंडियाचे शेड्युल्ड
Asian Games 2023 Team India Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट क्रीडा प्रकारात भारतीय पुरुष क्रिकेट संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. Read More
World Breastfeeding Week 2023 : जर तुम्हीही स्तनपान करत असाल तर 'या' गोष्टींपासून दूर राहा; जाणून घ्या कारण
World Breastfeeding Week 2023 : जेव्हा एखादी स्त्री आपल्या बाळाला स्तनपान करते तेव्हा तिने तिच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. Read More
डील पक्की... गौतम अदानींनी विकत घेतली सिमेंट क्षेत्रातील 'ही' मोठी कंपनी; कितीचा झाला सौदा?
Ambuja Cement च्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, अंबुजा सिमेंटकडून सांघी इंडस्ट्रीजचे अधिग्रहण केलं आहे. हा करार 5000 कोटी रुपयांच्या एंटरप्राइझ मूल्यावर झाला आहे. Read More