एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या ट्विटला शाहरूखचा प्रतिसाद; किंग खानच्या पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष

Shah Rukh Khan : नुकतेच महिंद्रा अँड महिंद्रा ग्रूपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी शाहरूख खानच्या जिंदा बंदा गाण्याच्या संदर्भात ट्वीट केलं होतं. या ट्विटला आता किंग खानने रिप्लाय दिला आहे.

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळख असलेला अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) हा आपल्या अभिनयाने तर लोकांना प्रेरित करतोच. पण, अनेकदा मुलाखत देताना किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना त्याने दिलेला प्रतिसाद देखील लोकांचं लक्ष वेधून घेतो. नुकतेच महिंद्रा अँड महिंद्रा ग्रूपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी शाहरूख खानच्या जिंदा बंदा गाण्याच्या संदर्भात ट्वीट केलं होतं. या ट्विटला आता किंग खानने रिप्लाय दिला आहे. शाहरूखने रिप्लाय देताना जे म्हटलं आहे त्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. 

प्रमुख उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शाहरूखच्या जवान चित्रपटातील जिंदा बंदा या गाण्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. आणि कॅप्शनमध्ये लिहिलं की, हा हिरो खरंच 57 वर्षांचा आहे?? त्याच्या वृद्धत्वाची प्रक्रिया गुरुत्वाकर्षण शक्तींना विरोध करते! तो बहुतेक लोकांपेक्षा 10X जिवंत आहे. #ZindaBanda हो तो ऐसा…असं ट्वीट केलं होतं. या ट्वीटला आता शाहरूख खानने रिप्लाय दिला आहे. 

शाहरूखने रिप्लाय देत म्हटलं की, 

शाहरूख खानने आनंद महिंद्रा यांच्या ट्विटला रिप्लाय देत म्हटलं आहे की, आयुष्य खूप लहान आणि वेगवान आहे सर, फक्त त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय. जे काही लागेल तेवढे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतोय.

यूजर्सच्या प्रतिक्रिया म्हणाले..

शाहरूख खानने दिलेल्या प्रतिक्रियेने सोशल मीडियावर सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. या ट्विटवर अनेक यूजर्स आणि चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, “Zinda Banda Powering Youth. तर, दुसऱ्या यूजरने लिहिलं आहे की, “Greatest of all times.”

7 सप्टेंबरला 'जवान' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

शाहरुखचा 'जवान' हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज केला जाणार आहे. जवान (Jawan) या चित्रपटात शाहरुख खानबरोबर नयनतारा, विजय सेतुपती हे कलाकार ​​महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. अॅटलीनं जवान या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून गौरी खानने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शाहरुखचे चाहते जवान या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Jawan Song Zinda Banda: शाहरुखचा जबरदस्त डान्स आणि डॅशिंग लूक; 'जवान' मधील 'जिंदा बंदा' गाणं रिलीज

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Embed widget