एक्स्प्लोर

Blackpink Jisoo: कोरियन सिंगर जिसू 'या' अभिनेत्याला करते डेट; कोण आहे ॲन बो ह्यान?

Blackpink Jisoo: अलीकडेच कोरियन सिंगर जिसू ही कोरियन अभिनेता ॲन बो ह्यान सोबत दिसली होती, नुकतीच अभिनेत्याने गायिकेच्या घरी जाऊन तिची भेट घेतली होती.

Blackpink Jisoo Relationship: के-पॉप चाहत्यांसाठी (K-Pop Fans) एक चांगली बातमी आहे. सर्वांची आवडती कोरियन गायिका जिसू ही कोरियन (Korean) अभिनेता ॲन बो ह्यान याला डेट करत आहे. जिसू राहत असलेल्या याँगसन शहरात अभिनेता ॲन बो ह्यान हा जिसूसोबत अनेकदा दिसला आहे. जिसूच्या घरी त्याची ये-जा असायची आणि यानंतरच दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती समोर आली.

अभिनेता ॲन बो ह्यान आणि जिसू रात्री एखाद्या रेस्टॉरंटमध्ये एकत्र जेवतात आणि त्यांनंतर जिसूच्या घरी परततात. एफएन एंटरटेनमेंट या ॲन बो ह्यानच्या एजन्सीने तो ब्लॅकपिंकच्या जिसूला डेट करत असल्याची माहिती दिली आहे. हे दोघं एकमेकांना ओळखतात आणि त्यामुळे त्यांच्या भेटीगाठी होत असल्याचंही एजन्सीने नमूद केलं आहे.

कोण आहे जिसू?

जिसू ही कोरियन गर्ल ग्रुप 'ब्लॅकपिंक'ची सदस्य आहे आणि जगभरात तिचे करोडो चाहते आहेत. आपल्या लोभस रुपाने आणि सुंदर आवाजाने भारतातील अनेक तरुण-तरुणींवरही तिने जादू केली आहे. जिसू गायनासह उत्तम अभिनेत्री देखील आहे. बऱ्याच के-ड्रामामध्ये तिने काम केलं आहे. भारतातील अनेक जण आता कोरियन ड्रामा आणि कोरिअन गाण्यांचे चाहते झाले आहेत. कोरियन जीवनशैली समजून घेण्याची आणि आत्मसात करण्याची अनेकांची इच्छा आहे. 

कोण आहे ॲन बो ह्यान?

ॲन बो ह्यान हा सुप्रसिद्ध दक्षिण कोरियन अभिनेता आहे. 2014 साली त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि त्यानंतर त्याचा अभिनय क्षेत्रातील आलेख वाढतच गेला. अनेक चित्रपट आणि के-ड्रामामध्ये त्याने काम केलं आहे. इटावॉन क्लास (Itaewon Class) आणि डिसेंडंट्स ऑफ द सनमधील (Descendants of the Sun) या चित्रपटांतून त्याला खरी ओळख मिळाली. नेटफ्लिक्सवरील माय नेम (My Name) या सिरीजमध्ये देखील ॲन बो ह्यान मुख्य भूमिकेत आहे.

नव्या नात्याला वेळ देण्यासाठी अभिनेत्याचे प्रयत्न

गायिका जिसू सध्या वर्ल्ड टूरवर आहे, ती तिच्या कामात फार व्यस्त असते आणि अशा वेळी तिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत वेळ मिळावा, यासाठी ॲन बो ह्यान अनेक प्रयत्न करतो. तिच्या गायनाच्या कार्यक्रमानुसार तो त्याचं वेळापत्रक ठरवतो. जिसूसोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा, याची तो काळजी घेतो. त्यांच्या त्यांच्या संबंधित एजन्सींनी या जोडप्यासाठी हे सुरुवातीचे दिवस आहेत आणि त्यांच्या चाहत्यांनी या नात्याकडे आपुलकीने पाहावे, अशी विनंती करत त्यांच्या डेटिंगची माहिती दिली आहे.

हेही वाचा:

Chrisann Pereira: ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत असलेली क्रिसन परेरा भारतात परतली; कुटुंबाला भेटताच अभिनेत्री झाली भावूक, व्हिडीओ व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रुरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रुरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Infosys : गुड न्यूज, इन्फोसिस येत्या आर्थिक वर्षात 20 हजार फ्रेशर्सला नोकरी देणार, तिसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर अपडेट समोर
तरुणांसाठी गुड न्यूज, इन्फोसिस येत्या वर्षभरात 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार; तिसऱ्या तिमाहीत 6806 कोटींचा नफा
Dhananjay Munde : काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खाजगी वॉर्डात शिफ्ट करणारSSomnath Suryawanshi Parbhani : सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा नाकारली शासकीय मदतBandra Robbery CCTV : सैफसारखा प्रकार या आधीही वांद्र्यात घडला? स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरणPravin Tarde Ahilyanagar : लोक कला जिवंत ठेवण्यासाठी मोठं पाऊल, प्रवीण तरडेंनी दिली माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रुरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रुरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Infosys : गुड न्यूज, इन्फोसिस येत्या आर्थिक वर्षात 20 हजार फ्रेशर्सला नोकरी देणार, तिसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर अपडेट समोर
तरुणांसाठी गुड न्यूज, इन्फोसिस येत्या वर्षभरात 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार; तिसऱ्या तिमाहीत 6806 कोटींचा नफा
Dhananjay Munde : काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
IPO Update : सलग सहा आयपीओंमधून दमदार कमाई, स्टॅलिऑन इंडियाच्या IPO साठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, GMP कितीवर?
आयपीओमधून कमाईचा राजमार्ग, 6 IPO मधून चांगला परतावा, स्टॅलिऑन इंडियाचा रिटेल गुंतवणूकदारांचा कोटा पूर्ण
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
Embed widget