एक्स्प्लोर

World Breastfeeding Week 2023 : जर तुम्हीही स्तनपान करत असाल तर 'या' गोष्टींपासून दूर राहा; जाणून घ्या कारण

World Breastfeeding Week 2023 : जेव्हा एखादी स्त्री आपल्या बाळाला स्तनपान करते तेव्हा तिने तिच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. 

World Breastfeeding Week 2023 : साधारण 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून पाळला जातो. बाळासाठी आईचे दूध फार महत्त्वाचे असते. नवजात बाळाला 6 महिने फक्त आईचेच दूध पाजावे, असं विज्ञानाच्या आधारे डॉक्टरांकडून सल्ला दिला जातो. कारण त्यात सर्व प्रकारचे पोषक घटक असतात. जे बाळाच्या विकासासाठी खूप महत्वाचे आहे. आईचे दूध केवळ बाळाच्या विकासासाठी चांगले नाही. तर, ते बाळाच्या पचनसंस्थेसाठी देखील खूप चांगले आहे. यासोबतच ते बालकांची प्रतिकारशक्ती मजबूत करते आणि इतर प्रकारच्या आजारांपासूनही संरक्षण करते. म्हणूनच अनेकदा आईचे दूध बाळाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. जेव्हा एखादी स्त्री आपल्या बाळाला स्तनपान करते तेव्हा तिने तिच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. 

स्तनपान करणाऱ्या महिलांनी काय खाऊ नये?

स्तनपान करताना स्त्रीने खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. तसेच, अनहेल्दी पदार्थांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश केला पाहिजे. त्यामुळे आईचे आरोग्यही चांगले राहील आणि दुधाचे प्रमाणही वाढेल. ज्यामुळे मुलाचे पोट नेहमी भरलेले असते. चला तर मग जाणून घेऊया स्तनपान करणाऱ्या महिलांनी काय खावे आणि काय खाऊ नये. 

अल्कोहोल आणि जंक फूड खाऊ नका

जर तुम्ही बाळाला स्तनपानावर ठेवले असेल तर अल्कोहोल आणि जंक फूडपासून दूर राहा. या दरम्यान चुकूनही दारू पिऊ नका. जंक फूड खावेसे वाटत असेल तर ते खाणे टाळावे. कारण अल्कोहोल किंवा जंक फूडचा थेट परिणाम दुधावर होतो. यामुळे मुलाचे आरोग्यही बिघडू शकते. 

आहारात ड्रायफ्रूट्सचा समावेश करा

स्तनपान करणा-या महिलांनी आहारात जास्तीत जास्त ड्रायफ्रूट्सचा समावेश करावा. जसे की, अक्रोड, काजू, मनुका, पिस्ता. हे सर्व पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खावे. 

केळी आणि अंजीरचे सेवन करा

ज्या महिला आपल्या बाळाला दूध पाजतात त्या महिलांनी केळी आणि अंजीर खावे. पण अजून एक गोष्ट लक्षात घ्या की अंजीर जास्त खाऊ नका. 

बडीशेपचं पाणी प्या

ज्या महिला आपल्या बाळाला दूध पाजतात त्यांनी बडीशेपचे पाणी प्यावे. त्यामुळे त्यांचे पचन चांगले राहते आणि पोट थंड राहते. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Embed widget