एक्स्प्लोर

भारतात रंगणार WWE चा थरार! भारतीय चाहत्यांची प्रतिक्षा संपली, तारीखही ठरली

WWE in India : डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) आता भारतात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात भारतीय चाहत्यांना त्यांच्या आवडत्या WWE स्टारला पाहण्याची संधी मिळणार आहे.

WWE Returns to India : भारतीय डब्लूडब्लूई (WWE) चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) आता लवकरच भारतात (WWE in India) येणार आहे. वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेन्मेंटने (WWE) यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. भारतात सप्टेंबर महिन्यात डब्लूडब्लूईचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. डब्लूडब्लूई (WWE) चे भारतासह जगभरात लाखो चाहते (WWE Fans) आहेत. 2017 नंतर पहिल्यांदाच भारतीय चाहत्यांना लाईव्ह डब्लूडब्लूई फाईट पाहता येणार आहे. त्यामुळे भारतातील डब्लूडब्लूई चाहत्यांनो, ही संधी सोडू नका.  

डब्ल्यूडब्ल्यूई लवकरच भारतात

भारतात सप्टेंबर महिन्यात डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार स्पेक्टेकल (WWE Superstar Spectacle) रंगणार आहे. यामुळे भारतीय डब्ल्यूडब्ल्यूई चाहत्यांची अखेर प्रतिक्षा (Indian WWE Fans) संपणार आहे. भारतीयांना हैदराबादमध्ये डब्ल्यूडब्ल्यूईचा थरार अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे हैदराबादमध्ये पहिल्यांदाच डब्ल्यूडब्ल्यूई लाईव्ह मॅच रंगणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता पणाला लागली आहे.

हैदराबादमध्ये डब्लूडब्लूईचा लाईव्ह थरार

पहिल्यांदाच हैदराबादमध्ये डब्लूडब्लूई लाईव्ह फाईटचं आयोजन करण्यात आल्याची माहिती वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेन्मेंटने (WWE) दिली आहे. 8 सप्टेंबर रोजी डब्लूडब्लूई लाईव्ह सामने (Live Matches) पाहायला मिळणार आहे. GMC बालयोगी इनडोअर स्टेडियम (GMC Balayogi Indoor Stadium) म्हणजेच गचीबोवली इनडोअर स्टेडियम (Gachibowli Indoor Stadium) मध्ये डब्लूडब्लूई लाईव्ह मॅच रंगणार आहे. दरम्यान, 4 ऑगस्टपासून या सामन्याचे तिकीट विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत.

'या' डब्ल्यूडब्ल्यूई स्टार्संना पाहण्याची संधी

डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार स्पेक्टेकल (WWE Superstar Spectacle) मध्ये भारतीयांसाठी त्यांच्या आवडत्या डब्ल्यूडब्ल्यूई स्टारला पाहण्याची संधी मिळणार असून ही त्यांच्यासाठी खरी पर्वणी ठरणार आहे. वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन सेट रोलिन्स (World Heavyweight Champion Seth Rollins), वुमेन्स वर्ल्ड चॅम्पियन रिया रिपली (Women’s World Champion Rhea Ripley), डब्ल्यूडब्ल्यूई टॅम टीम चॅम्पियन्स (Undisputed WWE Tag Team Champions ) समी झायन (Sami Zayn) आणि केविन ओन्स (Kevin Owens), इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियन (Intercontinental Champion) गंथर (The Ring General GUNTHER), जिंदर महाल (Jinder Mahal), वीर महान (Veer Mahan), सांगा (Sanga), ड्र्यू मॅकइन्टायर (Drew McIntyre), बेकी लिंच (Becky Lynch), नताल्या (Natalya), मॅट रिडल (Matt Riddle), लुडविग कैसर (Ludwig Kaiser) यासारख्या आणखी डब्ल्यूडब्ल्यूई स्टार्संना भारतात लाईव्ह मॅचमध्ये पाहता येणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Viral Video : चार तरुणींचा मॉलमध्ये फ्री-स्टाईल राडा, 'WWE' फाईटचा व्हिडीओ व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report On Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीस 3.0 ची सुरुवात, पुन्हा आल्यानंतरची आव्हानं काय?Special Report Eknath Shinde :आमदारांचा वाढता दबाव, अखेर एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथSpecial Report Mahayuti Oath Ceremony : अंबानी, अदानी, सुपरस्टार, नव्या सरकारचा ग्रँड शपथविधीZero Hour Mahayuti Oath Ceremony : महायुतीच्या विजयापासून शपथविधीपर्यंत, झिरो अवरमध्ये सखोल चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Embed widget