एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 3 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video : 'हम होंगे कामयाब...', स्विगी डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल, मेहनत पाहून नेटकरीही भारावले

    Swiggy Delivery Boy Viral Video : भर पावसातील स्विगी डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोटापाण्यासाठी या डिलिव्हरी बॉयची मेहनत पाहून नेटकरी भावूक झाले आहेत. Read More

  2. Lok Adalat : जिल्ह्यातील 30 हजार प्रलंबित, 13 ऑगस्टला राष्ट्रीय लोक अदालत

    अनेकवर्षांपासून न्यायालयात प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. या अदालतीत नागपूर जिल्ह्यातील 30 हजार प्रलंबित व वादग्रस्त प्रकरणे तडजोडीस ठेवली जाणार आहेत. Read More

  3. Maharashtra Political Crisis : आजचा युक्तिवाद पूर्ण, महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष उद्या सकाळी पहिल्या क्रमांकाचं प्रकरण

    Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी तर शिंदे गटाकडून हरीश साळवे आणि नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. Read More

  4. Nancy Pelosi Taiwan Visit: 'कितीही विरोध होऊ द्या, आम्ही थांबणार नाही', नॅन्सी पेलोसींचा चीनला नाव न घेता इशारा

    Nancy Pelosi Taiwan Visit: नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे चीन चांगलाच संतापला आहे, तर पेलोसी यांनी देखील चीनला नाव न घेता इशारा दिला आहे. Read More

  5. Mi Punha Yein : सत्तेसाठी कोण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसणार? ‘मी पुन्हा येईन’चे पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला

    प्लॅनेट मराठी ओटीटी’वर ‘मी पुन्हा येईन’ (Mi Punha Yein) या वेब सीरिजचे पुढील भाग रिलीज होणार आहेत. Read More

  6. Kaljayi Savarkar : राजभवनात घुमले सावरकरांच्या 'कालजयी' विचारांचे सूर, राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला लघुपटाचा शो!

    Kaljayi Savarkar : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या प्रमुख उपस्थितीत 'कालजयी सावरकर' या लघुपटाचा विशेष प्रिव्हियू शो नुकताच संपन्न झाला. Read More

  7. CWG 2022 Day 6 Schedule: भारतीय बॉक्सरसह सौरव घोषाल पदक जिंकण्यासाठी सज्ज, पाहा आजचं संपूर्ण वेळापत्रक

    Birmingham 2022 Commonwealth Games Day 6: र्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारताला आणखी पदक मिळण्याची शक्यता आहे. Read More

  8. CWG 2022 Country-wise Medal Tally: कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताचं दमदार प्रदर्शन; पदकतालिकेत कोणता संघ कितव्या क्रमांकावर?

    Commonwealth Games 2022 Medal Tally: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा 2022 स्पर्धेत आतापर्यंत 128 सुवर्णपदकांचा निर्णय झालाय Read More

  9. Weight Loss : सात दिवस 'हा' डाएट प्लॅन फॉलो करा अन् वजन घटवा; जाणून घ्या दिवसभराचा डाएट चार्ट

    डाएटमध्ये बदल केल्यानं आणि हा डाएट प्लॅन फॉलो केल्यानं तुमचं वजन (Weight Loss) झटपट कमी होऊ शकतं. जाणून घ्या डाएट प्लॅन आणि डाएट चार्टबद्दल... Read More

  10. RBI Meeting : रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा बैठक आजपासून सुरू; व्याज दर वाढण्याची शक्यता

    RBI Meeting : रिझर्व्ह बँकेची तीन दिवसीय पतधोरण आढावा बैठक आजपासून सुरू झाली आहे. या बैठकीत रेपो दरात वाढ होण्याची शक्यता आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget