एक्स्प्लोर

Weight Loss : सात दिवस 'हा' डाएट प्लॅन फॉलो करा अन् वजन घटवा; जाणून घ्या दिवसभराचा डाएट चार्ट

डाएटमध्ये बदल केल्यानं आणि हा डाएट प्लॅन फॉलो केल्यानं तुमचं वजन (Weight Loss) झटपट कमी होऊ शकतं. जाणून घ्या डाएट प्लॅन आणि डाएट चार्टबद्दल...

Weight Loss : काही लोकांना वाढलेल्या वजनामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी जिममध्ये जाऊन व्यायाम करायला तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही काही टिप्स फॉलो करुन वजन कमी करु शकता. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल करावे लागतील. डाएटमध्ये बदल केल्यानं आणि हा डाएट प्लॅन फॉलो केल्यानं तुमचं वजन झटपट कमी होऊ शकतं. जाणून घ्या डाएट प्लॅन आणि डाएट चार्टबद्दल...

मॉर्निंग वॉटर 
दिवसाची सुरुवात पाणी पिऊन करा. मेथीचे दाणे घातलेलं पाणी प्यायल्यानं तुमचं वजन झटपट कमी होईल.  एक चमचा मेथीचे दाणे आणि ओवा एका ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजवा. त्यानंतर हे पाणी गरम करुन गाळणीनं गाळा. हे पाणी रोज सकाळी प्या. 

बदाम खा
साकाळी 7.30 ते 8 च्या दरम्यान डिटॉक्स पाणी प्यायल्यानंतर आर्ध्या तासानं  4-5  भिजवलेले बदाम खा. 

नाश्ता 
हे डाएट करताना नाश्त्यामध्ये तुम्ही दोन ब्राऊन ब्रेड्सपासून तयार केलेलं सँडविच खाऊ शकता. 8.30 वाजता नाश्ता करा. एखादं फळ देखील तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर 11 वाजता तुम्ही एक क्लास ताक किंवा टरबूज, पपईचा ज्युस पिऊ शकता.  

दुपारचे जेवण 
दुपारचे जेवण 1.30 वाजता करा. दुपारच्या जेवणात नाचणीची इडली आणि सांबार खाऊ शकता. ओट्स उपमा आणि भाज्या देखील तुम्ही खाऊ शकता. तुम्ही दिवसातून दोन पोळ्या आणि मिक्स भाज्या आणि अर्धा कप मसूरची भाजी खाऊ शकता. एखाद्या दिवशी तुम्ही ओट्स उपमा, हिरव्या भाज्या, दही घेऊ आणि कोशिंबीरीचा समावेश देखील जेवणात करु शकता.

जेवणानंतर 
जेवणानंतर चार वाजता ग्रीन-टी प्या. ग्रीन-टीमुळे कोलेस्ट्रॉल कमी होतो. ग्रीन-टीमध्ये साखर टाकू नका.  

रात्रीचं जेवण 
रात्रीचं जेवण 7.30 ते 8 वाजता करा. जेवणात  ब्राउन राइस आणि वेजिटेबल्सचा समावेश करा. जेवणात तुम्ही मुगाच्या खिचडीचा देखील समावेश करु शकता. झोपण्याआधी आर्धा ग्लास दूध प्या. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : सावधान! सणासुदीच्या काळात डोळ्यांचा मेकअप करताय? तर घ्या काळजी, संवेदनशील डोळ्यांसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स
सावधान! सणासुदीच्या काळात डोळ्यांचा मेकअप करताय? तर घ्या काळजी, संवेदनशील डोळ्यांसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स
Health Tips : लहान वयात वाढतेय लठ्ठपणाची समस्या; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत 300 बालरुग्णांची नोंद
लहान वयात वाढतेय लठ्ठपणाची समस्या; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत 300 बालरुग्णांची नोंद
Women Health: महिलांमध्ये संधिवाताचा धोका वाढतोय? हार्मोन्समधील बदलांचा सांध्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात...
महिलांमध्ये संधिवाताचा धोका वाढतोय? हार्मोन्समधील बदलांचा सांध्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात...
Hip Replacement: वयाच्या 38 व्या वर्षी हिप रिप्लेसमेंट? सांधा खराब होण्याची कारणे अन् आधुनिक इम्प्लांट्सचे फायदे
वयाच्या 38 व्या वर्षी हिप रिप्लेसमेंट? सांधा खराब होण्याची कारणे अन् आधुनिक इम्प्लांट्सचे फायदे

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget