(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 28 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 28 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
VIDEO: साडेतीन लाख वाहनं जागच्या जागी; ट्रॅफिक जॅममुळे भूक लागली, पठ्ठ्याने असं काही केलं...., व्हिडीओ व्हायरल
Traffic Jam Bengaluru: बंगळुरुमध्ये पाच तासांहून अधिक काळ ट्राफिक जॅम झालं असतानाच एका व्यक्तीला भूक लागते, यानंतर त्याने जे धाडस केलं ते पाहून अनेक लोक अवाक झाले आहेत. Read More
VIDEO: करंट लागल्याने रस्त्यावर तडफडत होती मुलगी; वृद्धाने हिंमत दाखवून वाचवले प्राण, व्हिडीओ व्हायरल
Viral Video: मृत्यूच्या दारातून परतलेल्या लहान मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, रस्त्यावरुन जात असलेल्या एका वृद्धाने हिंमत दाखवून कसे मुलीचे प्राण वाचवले, पाहूया. Read More
M. S. Swaminathan : स्वतंत्र भारताच्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक डाॅ. एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन; कृषी क्षेत्राचा चालता बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड
M. S. Swaminathan : भारतातील कमी उत्पन्न असलेल्या शेतकर्यांना अधिक उत्पादन देण्यास मदत करणाऱ्या धानाच्या उच्च-उत्पादक जाती विकसित करण्यात स्वामिनाथन यांचा मोठा वाटा होता. Read More
Khalistan Threat : वर्ल्ड कप 2023 वर दहशतवादाचं सावट! खलिस्तानी दहशतवादी पन्नूकडून धमकी; VIDEO मध्ये नेमकं काय म्हटलं?
World Cup 2023 : खलिस्तानी दहशतवादी गुरपरतवंत पन्नूने भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या सामन्यावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. Read More
Majha Katta : 'मला जन्म माझ्या आईवडिलांनी दिला पण जितेंद्रला जन्म व्ही.शांतारामांनी दिला', 'माझा कट्ट्या'वर जितेंद्र यांनी दिला आठवणींना उजाळा
Majha Katta : गिरगावातल्या आठवणी, धम्माल किस्से आणि व्ही. शांताराम यांच्यासोबतचं नातं जेष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी माझा कट्ट्यावर उलगडलं. Read More
'KBC' मध्ये 7 कोटीच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर, पण गेम सोडल्यावर; मात्र, ज्या लीना गाडेंवर प्रश्न होता त्या काय म्हणाल्या?
लीना गाडे या अनिवासी भारतीय असून त्या लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्यांचे आई वडिल मराठी होते. त्या पेशाने रेस इंजिनिअर आहेत. त्या 24 hours of Le Mans रेस जिंकणाऱ्या पहिल्या महिला रेस इंजिनिअर आहेत. Read More
Asian Games 2023: नेमबाजीत आणखी एक गोल्ड; सरबजोत, अर्जुन आणि शिवा या त्रिकुटानं साधला सुवर्णवेध
Sarabjot Singh: भारतीय नेमबाज सरबज्योत सिंह, शिवा नरवाल आणि अर्जुन सिंह चीमा यांनी सुवर्णपदक पटकावलं आहे. त्यानं पुरुषांच्या सांघिक 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. Read More
Asian Games 2023: भारताला नेमबाजीत आणखी एक गोल्ड, नेमबाज सिफ्ट कौर सामराची सुवर्ण कामगिरी, तर चौक्सीला कांस्यपदक
Asian Games 2023: भारताची नेमबाज सिफ्ट कौरनं 50 मीटर रायफल इव्हेंटमध्ये देशाला पाचवं गोल्ड मिळवून दिलं आहे. Read More
Health Tips : जास्त मीठ खाण्याची सवय तुमच्यासाठी नुकसानकारक; 'या' आजारांचा वाढता धोका
Health Tips : जास्त मीठ खाल्ल्यास रक्तदाब वाढू शकतो. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात देखील होऊ शकतो. Read More
Mumbai : नोटीस न देता राजीनामा दिला; कंपनीने सहा कर्मचाऱ्यांकडे मागितली प्रत्येकी 21 कोटींची नुकसान भरपाई
Mumbai : विनानोटीस राजीनामा देणाऱ्या सहा वैमानिकांविरोधात अकासा एअर लाईन्सने प्रत्येकी 21 कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. Read More