एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 23 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 23 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 23 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Horoscope Today 23 November 2023 : आजचा गुरुवार खास! फक्त 'या' राशींच्या लोकांची होऊ शकते फसवणूक; पाहा सर्व 12 राशीचं आजचं राशीभविष्य

    Horoscope Today 23 November 2023 : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा गुरुवारचा दिवस कसा राहील? जाणून घेऊया सर्व राशींचं आजचं राशीभविष्य. Read More

  3. Dr BR Ambedkar Statue : घटनाकार भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साक्षीने सर्वोच्च न्यायालयात 'न्याय' होणार! 26 नोव्हेंबरला संविधान दिनी पुतळ्याचे लोकार्पण

    26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त, सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्यासह भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. Read More

  4. चीननं पुन्हा धाकधूक वाढवली, कोरोनासारख्याच रहस्यमयी आजाराचा उद्रेक, WHO नं मागितला अहवाल

    Pneumonia Outbreak in China: चीनमध्ये उद्रेक झालेल्या रहस्यमयी आजारानं जगाचं टेन्शन वाढवलं आहे. WHO नं या आजारासाठी कोविड-19 निर्बंध शिथिल केल्याचा ठपका ठेवला आहे. Read More

  5. Koffee With Karan : विषय अमिषा पटेलचा निघाला अन् करिना कपूरमध्ये 'गदर'चा सनी देओल जागा झाला! भाभीवरूनही भलतीच पेटली

    Koffee With Karan : 'कॉफी विथ करण 8'च्या या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये करीना कपूर आणि आलिया भट्ट मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला आलिया भट्ट शोला वादग्रस्त म्हणत आहे. Read More

  6. Diwali 2023: 'आली दिवाळी' ते 'आली माझ्या घरी ही दिवाळी'; दिवाळीत 'ही' मराठी गाणी नक्की ऐका!

    Diwali 2023: दिवाळीमध्ये काही मराठी गाणी श्रोते आवडीनं ऐकतात. दिवळीमध्ये तुम्ही ही मराठी गाणी (Marathi Song) ऐकू शकता- Read More

  7. Indian Cricket Team : "कोणत्याही संघाची ड्रेसिंग रुम हा त्यांचा 'गाभारा'च, पीएम मोदी गेलेच कसे? मोदी त्यांच्या बेडरुममध्ये कोणाला जाऊ देतील का?"

    PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली, ज्यामध्ये ते भारतीय ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना भेटले आणि त्यांना प्रोत्साहन देताना दिसले. Read More

  8. India vs Qatar: फीफा वर्ल्ड कप पात्रता फेरी: टीम इंडियाचा कतारकडून 0-3 पराभव

    FIFA 2026 World Cup Qualifiers: कतारविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला एकही गोल करता आला नाही. कतारने 'ब्लू टायगर्स'चा 3-0 असा पराभव केला. Read More

  9. Health Tips : 72 तास फक्त फळं खाल्ल्यास शरीरावर सकारात्मक परिणाम होतो की नकारात्मक? वाचा तज्ज्ञांचं मत

    Health Care Tips : बरेच लोक आपले वजन कमी करण्यासाठी फक्त फळांचे सेवन करतात, कारण फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. Read More

  10. 10 वी, 12 वी झालेल्या तरुणांनी काय करावं? केंद्र सरकारनं घेतला 'हा' निर्णय

    देशातील तरुणांना रोजगार देण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून तरुणांना आर्थिक पाठबळ देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget