एक्स्प्लोर

Diwali 2023: 'आली दिवाळी' ते 'आली माझ्या घरी ही दिवाळी'; दिवाळीत 'ही' मराठी गाणी नक्की ऐका!

Diwali 2023: दिवाळीमध्ये काही मराठी गाणी श्रोते आवडीनं ऐकतात. दिवळीमध्ये तुम्ही ही मराठी गाणी (Marathi Song) ऐकू शकता-

Diwali 2023: देशभरात उत्साहात दिवळी (Diwali 2023) साजरी केली जात आहे. दिवळीमध्ये अनेक चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होत असतात. अशातच दिवाळीमध्ये काही मराठी गाणी श्रोते आवडीनं ऐकतात. दिवळीमध्ये तुम्ही ही मराठी गाणी (Marathi Song) ऐकू शकता.

आली माझ्या घरी ही दिवाळी (Aali Majhya Ghari Hi Diwali)

आली माझ्या घरी ही दिवाळी हे गाणं अनुराधा पौडवाल यांनी गायलं आहे. 1977 मध्ये रिलीज झालेल्या अष्टविनायक या चित्रपटातील हे गाणं आहे. यंदा दिवाळीत तुम्ही हे गाणं ऐकू शकता.

आली दिवाळी (Aali Diwali )

 2022 मध्ये आली दिवाळी हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. हे गाणं युक्ता पाटील, सत्यम पाटील, सानी भोईर, स्पर्श पाटील यांनी गायलं आहे. अस्मिता सुर्वे,  प्राजक्ता ढेरे आणि प्रणय केणी या कलाकारांनी  आली दिवाळी या गाण्यात अभिनय केला आहे. या गाण्यात दिवाळीमध्य घरात सुरु असणारी लगबग दाखवण्यात आली आहे.

ऊजळून आली दिवाळी (Ujalun Aali Diwali )

गायिका वैशाली सामंतचे (Vaishali Samant) ऊजळून आली दिवाळी हे गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. श्रीपाद जोशी यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्याचे संगीतकार नीलेश मोहरीर हे आहेत. 

View this post on Instagram
 
या

A post shared by मनातील भावना 💕 (@marathisongvibe)

लख लख चंदेरी (Lakh Lakh Chanderi)

1941 मध्ये रिलीज झालेल्या शेजारी या चित्रपटातील लख लाख चंदेरी हे गाणं मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी गायलं आहे. शांताराम आठवले हे या गाण्याचे संगीतकार आहेत.लख लाख चंदेरी हे गाणं अनेक जण आवडीनं ऐकतात. 

हर्षाचा दिवाळी सण आला ( Harshacha Diwali San Aala)

शिकलेली बायको या 1981 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटातील हर्षाचा दिवाळी सण आला  या गाण्यात दिवळी सणात लोकांमध्ये असलेला उत्साह दाखवण्यात आला आहे. हे गाणं लता मंगेशकर, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलं आहे. शिकलेली बायको या चित्रपटात  उषा किरण, सूर्यकांत, इधीरा चिटणीस, सुधा आपटे, नीलम, आशा या कालाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Team India : टीम इंडियाचं दिवाळी सेलिब्रेशन! खेळाडूंनी साजरी अशी साजरी केली दिवाळी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Nagpur Crime | एकालाही सोडणार नाही, उपमुख्यमंत्र्यांचं शांततेचं आवाहनDevendra Fadnavis on Nagpur | कायदा सुव्यवस्थेचं पालक करावं, मुख्यमंत्र्यांचं नागपूरकरांना आवाहनZero Hour Full EP : औरंगजेबाच्या कबरीचं काय करावं? का होतेय कबर काढून टाकण्याची मागणी? सखोल चर्चाNagpur Violance News : नागपुरात दोन गटात दगडफेक, पोलिसांनी केलं शांततेचं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
Ahilyanagar Crime : माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
Embed widget