एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 21 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Trending: 'पैसे खूप आहेत, फक्त प्रेम पाहिजे...'; नोकरीचं आमिष दाखवणाऱ्या घोटाळेबाजाला पठ्ठ्यानं दिलं उत्तर

    Viral News: सोशल मीडियावर ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे, यावर नेटकरीही मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. Read More

  2. ABP Majha Top 10, 21 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Gaganyaan Mission: भारताची आणखी एक गगनभरारी; 'गगनयान' प्रो मॉड्यूलची चाचणी यशस्वी

    Gaganyaan Mission Test Flight Launch: गगनयानाच्या प्रो मॉड्युलची चाचणी यशस्वी झाली असून इस्रोनो गगनयान मोहिमेमध्ये आपलं आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. Read More

  4. Italy PM Giorgia Meloni Splits From Partner : भारतात जी 20 परिषदेत जोरदार हवा केलेल्या इटलीच्या पीएम जाॅर्जिया मेलोनींचा घटस्फोट! विभक्त होण्याचे कारणही धक्कादायक

    मेलोनी यांनी सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवरुन सांगितले की, गेल्या 10 वर्षांपासून माझं आंद्रिया जिआम्ब्रुनोसोबतचे नातं इथं संपत आहे. आमचे मार्ग काही काळासाठी वेगळे झाले आहेत. Read More

  5. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  6. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  7. Australia vs Pakistan : दोन पराभवाने ऑस्ट्रेलिया धर्मसंकटात, बाबर आणि इमाम कांगारुंसाठी डोकेदुखी; आकडेवारी पाहून धक्का बसेल! 

    पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या अंतिम संघात मोठा बदल झाला आहे. फिरकी अष्टपैलू शादाब खानच्या जागी लेगस्पिनर उसामा मीरला स्थान देण्यात आले आहे. Read More

  8. Most ODI centuries in less than 100 balls : शंभर बाॅलच्या आता सर्वाधिक शतकांचा पराक्रम कोणाच्या नावावर? टाॅप 4 मध्ये तीन टीम इंडियाचे राॅकस्टार!

    भारतासाठी विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत कोहली संयुक्त चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. कोहलीने 3 शतके झळकावली आहेत. शिखर धवननेही ३ शतके झळकावली आहेत. Read More

  9. Relationship Tips : तुम्ही देखील अनहेल्दी रिलेशनशिपचा सामना करताय का? 'या' लक्षणांना वेळीच ओळखा

    Relationship Tips : प्रत्येक नात्यात सुरक्षित जागा असणे आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. जेणेकरून दोघांनाही (Partner) नात्याचा त्रास होणार नाही. Read More

  10. RBI Governor : 2000 च्या नोटांबाबत नवीन अपडेट! RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली महत्त्वाची माहिती

    2000 रुपयांच्या नोटेबाबत पुन्हा एकदा नवी माहिती समोर आली आहे. 2000 रुपयांच्या नोटेबाबत नवीन अपडेट स्वत: आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिले आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget