ABP Majha Top 10, 20 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 20 June 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Ram Charan - Upasana : मुलगी झाली हो! राम चरणच्या घरी छोट्या परीचं आगमन
Ram Charan - Upasana : राम चरण आणि उपासनाच्या घरी छोट्या परीचं आगमन झालं आहे. Read More
ABP Majha Top 10, 20 June 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 20 June 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर, 15 ते 24 जानेवारी 2024 दरम्यान श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर जनतेसाठी कधी खुलं होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच आता अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर झाली आहे. Read More
Hardeep Singh Nijjar : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची कॅनडात गोळ्या झाडून हत्या
Hardeep Singh Nijjar : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची कॅनडात हत्या करण्यात आली आहे. गुरुद्वाराबाहेर त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. Read More
Adipurush Box Office Collection Day 3 : वादात अडकूनही बॉक्स ऑफिसवर 'आदिपुरुष'चा डंका; तीन दिवसांत जगभरात केली 300 कोटींपेक्षा अधिक कमाई
Adipurush : 'आदिपुरुष' या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत 300 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. Read More
Ameesha Patel: अभिनेत्री अमिषा पटेलचं कोर्टात आत्मसमर्पण; 5 वर्ष जुनं प्रकरण अंगलट, चेहरा जाकून कोर्टात लावली हजेरी
Ameesha Patel: बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलच्या अडचणीत वाढ झाली आहे. फसवणूक प्रकरणात तिने रांची दिवाणी न्यायालयात आत्मसमर्पण केलं आहे. Read More
जय जय जय जय भवानी !!! भवानी देवीने इतिहास रचला, आशियाई चॅम्पियन्सशिपमध्ये तलवारबाजीत पदक जिंकणारी पहिली भारतीय!
Asian Fencing C'ship : भवानी देवीने देशाची मान उंचावली, तलवारबाजीमध्ये आशियाई चॅम्पियनशीपमध्ये जिंकले पदक, असा पराक्रम करणारी पहिली भारतीय Read More
सात्विक-चिराग जोडीनं इतिहास रचला, वर्ल्ड चॅम्पियन जोडीचा पराभव करत फडकवला तिरंगा, असा पराक्रम करणारी भारताची पहिलीच जोडी
Indonesia Open 2023 : असा पराक्रम करणारी ही भारताची पहिलीच जोडी ठरली आहे. याआधी भारताच्या कोणत्याही दुहेरी जोडीने 1000 वर्ल्ड टूर सुपर स्पर्धा जिंकलेली नव्हती. Read More
Hair Care : केसात उवा कशामुळे होतात? कशी काळजी घ्यावी? वाचा सविस्तर
केसांची स्वच्छता व्यवस्थित ठेवली नाही तर केसांत उवा होण्याचा त्रास सहन करावा लागतो. वेळेत या उवा काढल्या नाहीत तर डोक्याला खाज सुटायला लागते. उवा कमी करायच्या असल्यास काय करायला हवे हे जाणून घेऊया. Read More
होम लोन घेणाऱ्या 'या' लोकांना मिळणार बक्कळ सूट! SBI बंद योजना सुरू करण्याच्या तयारीत
Green Home Loan Scheme: आर्थिक वर्ष 2009-10 मध्ये, कर्जदात्यांनी विकासकांना पर्यावरणपूरक गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी 'SBI ग्रीन होम्स' उपक्रम सुरू केला होता, ज्याचा खुलासा त्यांच्या वार्षिक अहवालात करण्यात आला आहे. Read More