एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Hair Care : केसात उवा कशामुळे होतात? कशी काळजी घ्यावी? वाचा सविस्तर

केसांची स्वच्छता व्यवस्थित ठेवली नाही तर केसांत उवा होण्याचा त्रास सहन करावा लागतो. वेळेत या उवा काढल्या नाहीत तर डोक्याला खाज सुटायला लागते. उवा कमी करायच्या असल्यास काय करायला हवे हे जाणून घेऊया.

Hair Care Tips : केसांची स्वच्छता नियमित ठेवली नाही तर केसांत उवा (Lice) होण्याच्या समस्या वाढतात. केसांत उवा होण्याचे एकमेव महत्त्वाचे कारण म्हणजे इतरांच्या केसांतून त्या आपल्या केसांत येणे. उवा केसांत अंडी घालून प्रजनन (Reproduction) करतात. मानवी रक्त हे त्यांचे अन्न असते. मेडिकल सायन्सनुसार (Medical Science) उवांचे तीन प्रकार असतात. काही उवा या केवळ केसांत आढळतात ज्या शरीरावर आणि मानेवर फिरतात. तर दुसऱ्या या संपूर्ण शरीरावर फिरतात. तर तिसऱ्या या भुवयात आणि डोळ्यांच्या पापण्यावर फिरतात. लवकरात लवकर यावर उपाय केला गेला नाही तर याची संख्या वाढून मोठ्या प्रमाणात याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. 

अस्वच्छतेमुळे होतात उवा

केस घाणेरडे असल्यास केसांत लगेच उवा होतात. तसेच ज्या व्यक्तिच्या केसांत उवा आहेत त्यांच्या संपर्कात आल्यासही उवा होण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांची नियमित स्वच्छता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. केस आठवड्यातून किमान दोनदा धुणे गरजेचे आहे. जे लोक केस धुवत नाहीत त्या लोकांना या समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच केसांत मोठ्या प्रमाणावर तेल तयार होत असेल तरीही उवा होतात. यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलींमध्ये उवांचे प्रमाण जास्त पाहायला मिळते. 

उवांपासून केसांचे रक्षण कसे करावे? (How To Protect Your Hair From Lice)

केस नियमित धुणे (Hair Wash) खूप गरजेचे आहे. केसांत उवा झाल्यास अनेक घरगुती उपाय तुम्ही करु शकता. ओव्याचा वापर करुन तुम्ही उवा घालवू शकतात. सोबतच दही आणि लिंबू याचाही वापर तुम्ही करु शकता. तसेच आले, कापूर, लसूण याच्या वापरानेही उवा कमी होतात. अनेक उपाय करुनही केसातील उवा कमी होत नसतील तर डाॅक्टरांचा सल्ला घ्या. बाजारात अनेक प्रकारचे शॅम्पू उपलब्ध आहेत डाॅक्टरांच्या सल्ल्याने हे शॅम्पू नियमित वापरा. 

बारीक दातांचा कंगवा वापरा (Use Fine-Tooth Comb)

केसांतील उवा कमी करण्यासाठी बारीक दातांचा कंगवा वापरा. केस विंचरताना केसांच्या मुळांपर्यंत कंगवा जाईल याची काळजी घ्या. नियमित दोन ते तीन दिवस असे केल्यास परिणामी उवा कमी होण्यास मदत होईल.

इतर महत्वाच्या बातम्या

Ashadhi Wari 2023: वैष्णवांचा मेळा, आनंदाचा सोहळा! श्री महंमद महाराजांच्या पालखीचे पंढपूरच्या दिशेने प्रस्थान, तर मुक्ताईंच्या पालखीने सर केला मांजरसुंबा घाट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  6:30 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Eknath Shinde: भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता, एकनाथ शिंदेंची गृहखात्याची मागणी सरकार स्थापनेतील अडसर, आता काय घडणार?
भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता, एकनाथ शिंदेंची गृहखात्याची मागणी सरकार स्थापनेतील अडसर, आता काय घडणार?
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Embed widget