ABP Majha Top 10, 2 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Viral Video : 'या' फिटनेस फ्रीक आजोबांची चर्चा, बॉडी पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Fitness Freak Elders Viral Video : सध्या सोशल मीडियावर दोन फिटनेस फ्रिक आजोबांच्या वर्कआऊटची जोरदार चर्चा आहे. Read More
ABP Majha Top 10, 2 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 2 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Covid19 : कोरोनाचा आलेख घटताच! देशात 3375 नवे रुग्ण, 18 रुग्णांचा मृत्यू
Coronavirus Cases Today in India : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग कायम आहे. गेल्या 24 तासांत देशातील कोविड-19 रुग्णांमध्ये 430 रुग्णांची घट नोंदवण्यात आली आहे. Read More
Baltic Sea Methane Leak : समुद्रात फुटला 'मिथेन बॉम्ब', युरोपमध्ये हाहाकार
Methane Leak in Baltic Sea : बाल्टिक समुद्रातळाशी नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईनमध्ये स्फोट झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात मिथेन वायूची गळती होत आहे. Read More
IIFA Awards 2023 : ठरलं! 'या' दिवशी पार पडणार आयफा पुरस्कार 2023, यंदाही अबू धाबीमध्ये रंगणार सोहळा
IIFA Awards 2023 : 'आयफा' पुरस्कार 2023 फेब्रुवारी महिन्यात पार पडणार आहे. पुढच्या वर्षीचा पुरस्कार सोहळा अबुधाबीच्या यास बेटावर पार पडणार आहे. Read More
Video : टांझानियाचा टिकटॉक स्टार जेव्हा ‘जय महाराष्ट्र’ म्हणतो! किली पॉलचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत
Kili Paul : एका इव्हेंटसाठी भारतात आलेल्या किली पॉलने (Kili Paul) मराठमोळा गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) याच्याकडून मराठीचे धडे गिरवले आहेत. Read More
Pro Kabaddi League 2022: प्रो कबड्डी लीगचा थरार लवकरच रंगणार, वाचा सर्व संघ एका क्लिकवर
Pro Kabaddi League: प्रो कबड्डी लीगच्या नवव्या सीजनला लवकरच सुरुवात होत आहे. 12 संघ यंदा आमने-सामने असणार आहेत. Read More
National Games 2022 : तामिळनाडूच्या रोसी मीना पॉलराजची कमाल, महिलांच्या पोल वॉल्ट खेळात सेट केला नवा राष्ट्रीय रेकॉर्ड
National games : नॅशनल गेम्सचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 29 सप्टेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झाल्यानंतर आता दररोज दमदार खेळाचं प्रदर्शन युवा खेळाडू करताना दिसत आहेत. Read More
Benefits Of Walnuts : हृदयविकारापासून ते मधुमेह कमी करण्यापर्यंत अक्रोड गुणकारी; वाचा फायदे
Benefits Of Walnuts : अक्रोड अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी गुणकारी आहे. अक्रोडच्या मदतीने रक्तदाब, हृदयविकार, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह कमी करण्यास मदत होते. Read More
GST Collection : सलग सातव्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक GST जमा, सप्टेंबर महिन्यात 1.4 लाख कोटींहून अधिक करसंकलन
GST Collection September 2022 : सप्टेंबर महिन्यात 1.4 लाख कोटींहून अधिक करसंकलन झालं आहे. सलग सातव्या महिन्यांमध्ये रेकॉर्ड ब्रेक जीएसटी संकलन झालं आहे. Read More