एक्स्प्लोर

Pro Kabaddi League 2022: प्रो कबड्डी लीगचा थरार लवकरच रंगणार, वाचा सर्व संघ एका क्लिकवर 

Pro Kabaddi League: प्रो कबड्डी लीगच्या नवव्या सीजनला लवकरच सुरुवात होत आहे. 12 संघ यंदा आमने-सामने असणार आहेत.

Pro Kabaddi League Full Squad : प्रो कबड्डी लीग 2022 (Pro Kabaddi League) स्पर्धेला आता लवकरच सुरुवात होणार आहे. यंदाच्या हंगामात एकमेंकाविरुद्ध कबड्डी-कबड्डी करण्यासाठी सर्व 12 संघ सज्ज झाले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या लिलावात सर्वच संघानी आपआपली टीम मजबूत करण्यासाठी सर्व प्रयत्न केले. अनेकांनी स्टार खेळाडूंवर बरेच पैसेही खर्च केले. त्यामुळे यंदा बऱ्याच संघात बरेच बदल दिसून येणार आहेत. तर नेमके 12 संघ यंदा कसे आहेत आणि कोणत्या संघात नेमका कोणते खेळाडू आहेत, हे जाणून घेऊ... 

दबंग दिल्ली

नवीन कुमार, विजय मलिक, संदीप ढुल, कृष्णा, आशु मलिक, आशीष नरवाल, मनजीत, सूरज पनवार, विजय, विनय कुमार, विशाल, अमित हूडा, अनिल कुमार, रवी कुमार, आकाश, मोहम्मद लिटन अली, मोनू, रेजा कतूलिनेजहाद आणि तेजस पाटील.

पटना पायरेट्स

मोहम्मदरेजा शादलू चियानेह, मोनू, नीरज कुमार, सजिन चंद्रशेखर, रोहित, मनीष, अनुज कुमार, नवीन शर्मा, रंजीत नायक, थियागाराजन युवराज, अब्दुल, आनंद तोमर, डेनियल ओमोंडी, रोहित गुलिया, सचिन, सागर कुमार, शिवम चौधरी, सुनील, सुशील गुलिया, विश्वास एस.

यूपी योद्धा 

नितेश कुमार, सुमित सांगवान, सुरेंदर गिल, शुभम कुमार, रोहित तोमर, नितिन पनवार, महिपाल, दुर्गेश कुमार, आशु सिंह, अनिल कुमार, अमन, परदीप नरवाल, रतन के, नितिन तोमर, नेहल देसाई, जेम्स कमवेती, जयदीप, गुरदीप, गुलवीर सिंह, बाबू मुरुगसन आणि अबोजार मिघानी.

बंगळुरु बुल्स 

भरत, महेंदर सिंह, अमन, मयूर कदम, जीबी मोरे, रजनीश, रोहित कुमार, सौरभ नंदल, विनोद, यश हूडा, विकास कंडोला, सुधाकर कदम, सचिन नरवाल, राहुल खटीक, नीरज नरवाल, नागेशर थारू, लाल मोहर यादव आणि हरमनजीत सिंह.

पुणेरी पलटन

सोमबीर, शुभम शेलके, संकेत सावंत, पंकज मोहिते, मोहित गोयत, गोविंद गुर्जर, बादल सिंह, असलम इनामदार, आकाश शिंदे, आदित्य शिंदे, अबिनेश नादराजन, राकेश राम, मोहम्मद इस्माइल नबीबक्श, फजल अत्राचली, हर्ष लाड, महिंद्रप्रसाद, बालासाहेब शाहजी, अलंकार पाटील.

गुजरात जायंट्स

राकेश, परतीक दहिया, गौरव छिकारा, रोहन सिंह, सोहित, यंग चैंग को, विनोद कुमार, उज्जवल सिंह, सौरव गुलिया, शंकर, सविन, संदीप कंडोला, रिंकू नरवाल, पूर्णा सिंह, परदीप कुमार, मनुज, महेंद्र गणेश राजपूत, कपिल, डॉन्ग जियोन ली, चंद्रन रंजीत, बलदेव सिंह आणि अर्कम शेख.

हरयाणा स्टीलर्स 

विनय, सनी, नवीन, मोनू, मोहित, मीतू, जयदीप, हर्ष, अंकित, सुशील, राकेश नरवाल, नितिन रावल, मोहम्मद इस्माइल मघसौदलू, मनजीत, मनीष गुलिया, लवप्रीत सिंह, के प्रपंजन, जोगिंदर नरवाल आणि आमिरहोसैन बस्तामी.

बंगाल वॉरियर्स 

मनिंदर सिंह, आकाश पिकलमुंडे, मनोज गौड़ा, प्रशांत कुमार, आर गुहान, सुयोग बबन, वैभव गर्जे, विनोद कुमार, सुरेंद्र नाडा, सोलेमन पहलवानी, शुभम शिंदे, श्रीकांत जाधव, सकथीवेल आर, रोहित, परवीन सतपाल, गिरीश मारूती एर्नाक, दीपक निवास हूडा, बालाजी डी, असलम थंबी, आशीष सांगवान, अमित शेरॉन आणि अजिंक्य कापरे.

जयपुर पिंक पँथर्स

साहुल कुमार, अर्जुन देशवाल, दीपक, देवांक, आशीष, अंकुश, अभिषेक केएस, सुनील कुमार, राहुल चौधरी, वूसन को, रेजा मीरबघेरी, राहुल, नितिन पनवार, नितिन चंडेल, नवनीत, लकी शर्मा, भवानी राजपूत आणि वी अजीत कुमार.

यू मुंबा 

रिंकू, शिवम, राहुल, प्रिंस, शिवांश, सचिन, रुपेश, प्रणेय राणे, कमलेश, सुरिंदर सिंह, सत्यवान, मोहित, किरन मागर, जय भगवान, हैदरअली एकरामी, हरेंद्र कुमार, गुमान सिंह, गोलामब्बास कोरुकी, आशीष आणि अंकुश.

तामिळ थलायवाज

साहिल, सागर, नरेंदर, मोहित, एम अभिषेक, जतिन, हिमांशु, हिमांशु, आशीष, अजिंक्य पवार, पवन सहरावत, विश्वनाथ, थानूशन लक्ष्मामोहन, मोहम्मद आरिफ रब्बानी, के अभिमन्यू, अर्पित सरोहा, हिमांशु आणि अंकित.

तेलगु टायटन्स 

रजनीश, मुहम्मद शिहास, अंकित बेनिवाल, विनय, प्रिंस, पल्ला रामाकृष्णा, नितिन, मोहित पहल, मोहित, सिद्धार्थ देसाई, अभिषेक सिंह, विशाल भारद्वाज, विजय कुमार, सुरजीत सिंह, रविंदर पहल, रविंदर, परवेश भैंसवाल, मोनू गोयत, मोहसेन मघसौदलू, के हनुमंथु, हामिद नादेर, अमन कादियान, टी आदर्श.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Embed widget