एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 2 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 2 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 1 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Trending Video : पाणीपुरी तर सगळ्यांनाच आवडते; पण गाईला कधी पाणीपुरी खाताना पाहिलं आहे का? पाहा हा व्हायरल व्हिडीओ

    Trending Cow Video : आंबट गोड चवीची चटकदार पाणीपुरी खायला प्रत्येकालाच आवडते. मात्र, तुम्ही कधी प्राण्यांना पाणीपुरी खाताना पाहिलं आहे का? Read More

  3. Kanpur Road Accident : कानपूरमध्ये भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात 25 जण जागीच ठार

    Kanpur Road Accident : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघातात झालाय. या अपघातात 25 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत. Read More

  4. Joe Biden on Russia : नाटो देशांची एक इंचही जमीन घेऊ देणार नाही, जो बायडन यांचा रशियाला इशारा

    नाटो (NATO) देशांची एक इंचही जमीन ताब्यात घेऊ देणार नसल्याचे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केलं आहे. त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना इशारा दिला आहे. Read More

  5. IIFA Awards 2023 : ठरलं! 'या' दिवशी पार पडणार आयफा पुरस्कार 2023, यंदाही अबू धाबीमध्ये रंगणार सोहळा

    IIFA Awards 2023 : 'आयफा' पुरस्कार 2023 फेब्रुवारी महिन्यात पार पडणार आहे. पुढच्या वर्षीचा पुरस्कार सोहळा अबुधाबीच्या यास बेटावर पार पडणार आहे. Read More

  6. Video : टांझानियाचा टिकटॉक स्टार जेव्हा ‘जय महाराष्ट्र’ म्हणतो! किली पॉलचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत

    Kili Paul : एका इव्हेंटसाठी भारतात आलेल्या किली पॉलने (Kili Paul) मराठमोळा गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) याच्याकडून मराठीचे धडे गिरवले आहेत. Read More

  7. मुंबईच्या विद्यार्थ्यांची 12व्या आशियाई ॲक्रोबॅटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी, 5 सुवर्णपदकांसह 14 पदकांवर कोरलं नाव

    Acrobatics : मुंबईच्या चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्थेच्या शरद आचार्य क्रीडा केंद्र येथील श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन या शाळेत सराव करणार्‍या खेळाडूंनी ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. Read More

  8. Man u vs Man City : मँचेस्टर युनायटेड विरुद्ध मँचेस्टर सिटी महामुकाबला रविवारी, भारतात कधी, कुठे पाहाल सामना?

    Man u vs Man City : इंग्लिश प्रिमीयर लीगमधील अव्वल दर्जाचे दोन संघ असणाऱ्या मँचेस्टर युनायटेड आणि मँचेस्टर सिटीमध्ये रविवारी अर्थात 2 ऑक्टोबर रोजी सामना रंगणार आहे. Read More

  9. Benefits Of Walnuts : हृदयविकारापासून ते मधुमेह कमी करण्यापर्यंत अक्रोड गुणकारी; वाचा फायदे

    Benefits Of Walnuts : अक्रोड अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी गुणकारी आहे. अक्रोडच्या मदतीने रक्तदाब, हृदयविकार, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह कमी करण्यास मदत होते. Read More

  10. Xiaomi Fund : देशातील सर्वात मोठी जप्ती; शाओमी कंपनीचा 5,571 कोटी रुपयांचा निधी ईडी गोठवणार

    Xiaomi Fund : देशातील सर्वात मोठ्या जप्तीला ईडीला मंजुरी मिळाली आहे. या जप्तीत शाओमी कंपनीचा 5,571 कोटी रुपयांचा निधी ईडी गोठवणार आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaMaharashtra Vidhan Sabha Giant Killers : दिग्गजांना हरवणारे जायंट किलर कोण? Special ReportRam Shinde on Ajit Pawar : निवडणुकीत आलेल्या अपयशापेक्षा  कट रचून पराभव केला गेला याचं दु:खBharat Gogawale : मंत्रिमंडळात यावेळी हमखास नंबर लागण्याचा गोगावलेंना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Embed widget