एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 19 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 19 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video : बँक लुटण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांशी महिला बँक मॅनेजरची झटापट, पुढे काय घडलं पाहा व्हिडीओमध्ये

    Trending Brave Woman Video : महिला बँक मॅनेजरने एवढे शौर्य दाखवले की आता सगळेच तिच्या शहाणपणाचे आणि धाडसाचे कौतुक करत आहेत.  Read More

  2. Viral Video : अमेरिकन मुलांना 'या' भारतीय शिक्षकाचं याड लागलं! गाण्याच्या माध्यमातून शिकवली गणिताची सूत्रे; व्हिडीओ पाहा

    Viral Teaching Video: अमेरिकेच्या विद्यार्थ्यांना भारतीय शिक्षक गणिताची सूत्रे अशा पद्धतीने शिकवत आहे की तुम्हीही या विषयाच्या प्रेमात पडाल. Read More

  3. Mallikarjun Kharge Congress President : 137 वर्षीय काँग्रेसचे 80 वर्षीय मल्लिकार्जुन खर्गे नवे 'सरसेनापती'! भारत जोडो यात्रेतील 'जोश' टिकवण्याचे तगडे आव्हान

    Mallikarjun Kharge Congress President : मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरुर यांचा पराभव करत काँग्रेस अध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत. थरूर यांनी खर्गे यांना शुभेच्छा दिल्या.  Read More

  4. MCA Election : 'मी माझ्या कर्तृत्वाच्या जोरावर एमसीए निवडणूक लढवत आहे,' माझ्यावर कोणताही राजकीय वरदहस्त नाही' : अमोल काळे

    Amol Kale on MCA Election : मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) अध्यक्षपदासाठी पवार-शेलार पॅनलकडून अमोल काळेंच्या नावाची घोषणा झाली आहे. Read More

  5. Gandhar Gaurav Puraskar 2022 : "मराठीतील सुपरस्टार" सचिन पिळगावकर यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर

    Gandhar Gaurav Puraskar 2022 : मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, चतुरस्त्र अभिनेते सचिन पिळगावकर यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. Read More

  6. 2022 Lakme Fashion Week : लॅक्मे फॅशन वीकमध्ये अभिनेत्रींचा जलवा, बोल्ड लूकसह पारंपारिक पोषाखात रॅम्प वॉक

    2022 Lakme Fashion Week : मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या लॅक्मे फॅशनवीक शोमध्ये अनेक अभिनेत्रींनी रॅम्प वॉक केला. अभिनेत्री मलायका अरोरापासून हुमा कुरशीपर्यंत अनेक अभिनेत्रींना आपला बोल्ड जलवा दाखवला. Read More

  7. PKL 9: अखेरच्या रेडमध्ये पुणेरी पटलननं तेलुगू टायटन्स हरवलं; सिद्धार्थ देसाईचा प्रयत्न व्यर्थ

    Pro Kabaddi 2022: प्रो कबड्डी लीगच्या 27व्या सामन्यात पुणेरी पलटननं तेलगू टायटन्सचा (Telugu Titans vs Puneri Paltan) 26-25नं पराभव केला. Read More

  8. T20 World Cup 2022: श्रीलंकेला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुष्मंथा चमीरा टी-20 विश्वचषकातून बाहेर

    T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावा लागल्यानंतर श्रीलंकेच्या संघानं यूएईविरुद्ध विजय मिळवून कमबॅक केलं. Read More

  9. Diwali 2022 : या दिवाळीत फराळही खा आणि हेल्दी राहा; जाणून घ्या आरोग्यदायी फराळाची पद्धत

    Diwali 2022 : दिवाळीचा सण हिवाळा ऋतूत येतो. त्यामुळे या थंडीच्या दिवसांमध्ये शरीरातील ऊर्जा वाढविण्यासाठी पौष्टिक आहार शरीराला मिळावा यासाठीच या दिवाळीच्या फराळाची सुरुवात झाली. Read More

  10. Diwali Muhurat trading 2022: मुहूर्त ट्रेंडिग म्हणजे काय? शेअर बाजारातील गुंतवणूकदार समजतात शुभ दिवस

    Muhurat trading 2022: दिवाळीत शेअर बाजारातील व्यवहारांना सुट्टी असली तरी सायंकाळी एका तासासाठी शेअर बाजारातील व्यवहार होतात. हे मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे असते तरी काय? Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले,
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले, "हे तर इम्रान हाश्मी"!
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Manikrao Kokate : भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Union Budget 2025 : बजेटमधून सर्वसामान्यांना लक्ष्मी प्रसन्न झाली : एकनाथ शिंदेUnion Budget 2025 : Superfast : अर्थ बजेटचा ; अर्थसंकल्पातून कुणाला काय काय मिळालं? 01 February 2025CM Devendra Fadnavis On Union Budget :  मध्यमवर्गासाठी ड्रीम बजेट, आर्थिक इतिहासातला मैलाचा दगडUnion Budget 2025 : अर्थ बजेट : Nirmala Sitharaman : नव्या करप्रणालीत मोठे बदल, बजेटबाबात सोप्या भाषेत विश्लेषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले,
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले, "हे तर इम्रान हाश्मी"!
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Manikrao Kokate : भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
Union Budget 2025 : इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Virat Kohli Video : रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्... मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Video
रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्... मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Video
Guillain Barre Syndrome : जीबीएसच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका अलर्ट मोडवर; दोन रुग्णालयात विशेष कक्ष, आजारापासून बचावासाठी अशी घ्या काळजी
जीबीएसच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका अलर्ट मोडवर; दोन रुग्णालयात विशेष कक्ष, आजारापासून बचावासाठी अशी घ्या काळजी
Embed widget