एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 19 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 19 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video : चक्क चिमुकल्या मैनेनं केला ‘हरे कृष्णा’चा जप! व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

    Trending : आतापर्यंत आपण बोलणारे पोपट आपण अनेकदा पाहिलेच असतील. मात्र, बोलणारी मैना पहिल्यांदाच पाहायला मिळाली आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 19 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 19 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Gujarat Politics : गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, विधानसभा निवडणुकीपूर्वी भरुचच्या 7 नेत्यांचा पक्षाला रामराम

    Gujarat Assembly Election 2022 : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का. भरुचमध्ये काँग्रेसच्या सात नेत्यांचा पक्षाला रामराम. Read More

  4. World Photography Day 2022 : आज साजरा केला जातोय 'वर्ल्ड फोटोग्राफी डे'; जाणून घ्या यामागचा इतिहास आणि महत्त्व

    World Photography Day 2022 : आपल्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या क्षणाची आठवण जपून ठेवणारा दिन म्हणजे जागतिक फोटोग्राफी दिन. Read More

  5. Santosh Juvekar : संतोष जुवेकरचं आवाहन; 'सणा सारखाच साजरा करा त्याची स्पर्धा करू नका'

    संतोष जुवेकरनं (Santosh Juvekar) नुकतीच खास पोस्ट  शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.  Read More

  6. Karan Singh Grover : 'डॅड टू बी' करण सिंह ग्रोवर व्हायरल व्हिडीओनंतर ट्रोल; नेटकरी म्हणाले, 'त्याच्याकडे पैसे नसतील, तो स्वतः बिपाशाच्या भरवशावर...'

    नुकताच करण सिंह ग्रोवरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Read More

  7. Asia Cup 2022: आशिया चषकाआधी टीम इंडियाचा 'फिटनेस टेस्ट'शी सामना; नंतर दुबईला रवाना

    Asia Cup 2022: आशिया चषकाची उत्सुकता आता सर्व क्रिकेटप्रेमींना आहे. मालिकेत भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत (IND vs PAK 2022) होणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंना फिटनेस चाचणी द्यावी लागेल. Read More

  8. Sports Quota : कोणत्या खेळाडूंना स्पोर्ट्स कोट्यातून मिळते सरकारी नोकरी? कोणत्या खेळांसाठी असतो स्पोर्ट्स कोटा? वाचा सविस्तर

    दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून राज्य सरकारने नोकऱ्यांमध्ये खेळाडूंना दिलेल्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ आता गोविंदांनाही मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. Read More

  9. Health Tips : भिजवलेल्या बदामाचे 'असेही' आहेत फायदे; जाणून घ्या

    Soaked Almond Benefits : घरात अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, कच्च्या बदामापेक्षा जर भिजवलेले बदाम खाल्ले तर यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. Read More

  10. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार किंचित तेजीत; सेन्सेक्समध्ये 53, तर निफ्टी 10 अंकांनी वाढ

    Stock Market Opening : सेन्सेक्स (Sensex) 53 अकांच्या तेजीसह 60,351 वर, तर निफ्टी (Nifty) 10 अंकांच्या तेजीसह 17,955 अंकांवर ट्रेड करतोय Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Embed widget