एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 18 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 18 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 18 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 17 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Arvind Kejriwal ED Summon: ईडीच्या चौथ्या समन्सनंतरही केजरीवाल गैरहजर; म्हणाले, "मला अटक करणं..."

    Arvind Kejriwal ED Summon: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा ईडीनं समन्स बजावलंय, तर आजही केजरीवाल ईडी चौकशीला हजर राहणार नाहीत, केजरीवाल आजपासून गोव्याच्या दौऱ्यावर. Read More

  4. बदले की आग! इराणच्या एअरस्ट्राईकला 24 तासही उलटले नाहीत, तोच पाकिस्तानचा इराणवर हल्ला, दहशतवादी स्थळं उध्वस्थ केल्याचा दावा

    हमारे बदले की आग, हे वाक्य पाकिस्तानला अगदी हुबेहुब लागू होतंय. इराणच्या एअरस्ट्राईकला 24 तासही उलटले नाहीत, तोच पाकिस्ताननं इराणवर हल्ला चढवला आहे. Read More

  5. Ranbir Kapoor : तृत्पी डिमरीसोबतच्या इंटीमेट सीनसाठी आलियाची परवानगी घेतली होती? रणबीरने केला मोठा खुलासा

    Ranbir Kapoor : संदीप वंगा रेड्डीने (Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित केलेल्या अॅनिमल (Animal) या सिनेमाने बंप्पर कमाई केली. अॅनिमलबाबतच्या चर्चा अजूनही थांबलेल्या नाहीत. वादाच्या भोवऱ्यात अडकून देखील सिनेमाने देशासह विदेशातही मोठी कमाई केली आहे. Read More

  6. दिवे लावणार, 22 जानेवारीचा दिवस दिवाळी प्रमाणे साजरा करणार; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनुपम खेर यांच्याकडून जोरदार तयारी

    Ayodhya Ram Mandir : राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांना आमंत्रित करण्यात आलंय. Read More

  7. Virat Kohli : पहिल्यांदा किंग कोहलीच्या अफलातून फिल्डींगने बाजी पलटली अन् नंतर ट्राॅफी घेण्यासाठी सुद्धा हटके एन्ट्री!

    वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर करीम जनातने दमदार शॉट मारला. हा चेंडू सीमारेषेबाहेर जाताना स्पष्ट दिसत होता. पण सीमारेषेवर उभ्या असलेल्या कोहलीने अफलातून प्रय़त्न करत चेंडूला 6 धावांवर जाण्यापासून रोखले. Read More

  8. Rohit Sharma : पहिल्या सुपर ओव्हरमध्ये रोहित 'रिटायर' होऊनही पुन्हा बॅटिंगला का आला? या वादात नियम काय सांगतो??

    Rohit Sharma : निकालापेक्षा हा सामना भारतीय कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सुपर ओव्हरमध्ये रिटायर होऊनही पुन्हा दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी आल्याने सर्वाधिक लक्षात राहील. Read More

  9. Health Tips : वाढत्या वयाबरोबर गोष्टी विसरायला होतायत? 'या' सोप्या टिप्स फॉलो करा; स्मरणशक्तीही वाढेल

    Health Tips : वाढत्या वयानुसार व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यातील एक म्हणजे स्मरणशक्ती कमकुवत होणे. Read More

  10. 22 जानेवारीला राम मंदिर उद्घाटन सोहळा, बँकांना सुट्टी राहणार का? पुढच्या आठवड्यात बँकांचं कामकाज किती दिवस?

    22 जानेवारीला राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटनाचा सोहळा होणार आहे. यानिमित्त देशातील बँका बंद राहणार का? किंवा कोणत्या राज्यातील बँका बंद राहणार याबाबतची माहिती पाहुयात. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget