एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 18 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 17 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 17 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Ayodhya : कलश यात्रा राम मंदिरामध्ये पोहोचली, रामलल्लाच्या प्रतिष्ठापणेला सुरूवात, असे असतील 22 जानेवारीपर्यंतचे कार्यक्रम

    Ram Mandir Inauguration : आजपासून रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेला सुरूवात होणार असून शरयू नदीच्या पाण्याने मंदिराचं गर्भगृह शुद्ध करण्यात आलं आहे. Read More

  4. Iran Missile Attack on Pakistan : पाकिस्तानवर इराणचा एअरस्ट्राईक; दहशतवादी स्थळांवर डागली क्षेपणास्त्र

    World News: इराणणं क्षेपणास्त्र डागत पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला आहे. जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हल्ला केल्याची माहिती इराणकडून देण्यात आली आहे. Read More

  5. Siddhant Chaturvedi:'गली बॉय' फेम सिद्धांत चतुर्वेदीने घेतली आलिशान कार; किंमत ऐकून व्हाल अवाक्!

    Siddhant Chaturvedi: सिद्धार्थनं लँड रोव्हर कार खरेदी केली आहे. जाणून घेऊयात त्याच्या या नव्या कारची किंमत... Read More

  6. Pankaj Tripathi : 'मी काय करतो हे आईला माहीत नव्हते!', पंकज त्रिपाठीने स्वत: केला खुलासा

    Pankaj Tripathi Talk about Parents : अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. मिर्जापूर आणि गँग ऑफ वासेपूरमधून त्याने लाखो चाहत्यांची मने जिंकली. सध्या पंकज त्रिपाठी त्याच्या 'मैं अटल हूं' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More

  7. Rohit Sharma : टायगर अभी जिंदा है! हिटमॅन रोहित शर्माने टी-20 मध्ये इतिहास घडवला अन् टी-20 वर्ल्डकपला सुद्धा धडकी भरवली

    Rohit Sharma : रोहित शर्माच्या प्रतिभेची चुणूक पुन्हा एकदा दिसून आली. इतकेच नव्हे तर तो टी20 क्रिकेटच्या इतिहासामध्ये पाच शतके झळकवणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. Read More

  8. Finn Allen : आरसीबीनं ज्याला रिलीज केलं, त्यानंच पाकिस्तानविरुद्ध तब्बल16 षटकार ठोकत 137 धावांचा पाऊस पाडला!

    Finn Allen : फिन अॅलनने पाकिस्तानविरुद्ध केवळ 62 चेंडूंचा सामना केला आणि 220 च्या अविश्वसनीय स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना 137 धावा केल्या. त्याच्या खेळीत 4 चौकार आणि 16 षटकारांचा समावेश होता. Read More

  9. Parents Tips : मुलाच्या चांगल्या विकासासाठी पालकांनी 'या' गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

    Parents Tips : मुलांच्या मानसिक विकासासाठी मुलांशी संवाद साधणं गरजेचं आहे. Read More

  10. Share Market : शेअर बाजार कोलमडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 4.5 लाख कोटी रुपये पाण्यात; 16 महिन्यातील सर्वात मोठी घसरण

    Stock Market Latest Update : शेअर बाजारातील Sensex मध्ये 1628 अंकांची तर Nifty मध्ये  460 अंकांनी घसरण झाली. तर बँक निफ्टीही आज 2000 अंकानी घसरला.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Mumbai  Crime: मुलुंडमध्ये महिलेची आजोबांना विनयभंगाची केस टाकण्याची धमकी, आजोबा लोकल ट्रेनसमोर जाऊन बसले अन्....
मुंबईतील धक्कादायक घटना, महिलेकडून विनयभंगाचा गुन्ह्याची धमकी, वृद्धाची लोकल ट्रेनखाली आत्महत्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wardha Navneet Rana : फडणवीसांकडून मोदींसमोर कौतुक,नवनीत राणा यांचे डोळे पाणावलेEknath Shinde Wardha  Speech : आआरक्षण कोणी माई का लाल संपवू का शकत नाहीABP Majha Headlines 2 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सKisan Adhikari Candiddate captivity : किसान अधिकार अभियानाचे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Mumbai  Crime: मुलुंडमध्ये महिलेची आजोबांना विनयभंगाची केस टाकण्याची धमकी, आजोबा लोकल ट्रेनसमोर जाऊन बसले अन्....
मुंबईतील धक्कादायक घटना, महिलेकडून विनयभंगाचा गुन्ह्याची धमकी, वृद्धाची लोकल ट्रेनखाली आत्महत्या
टीम इंडियाला विश्वविजेता बनवणारा आता राजस्थान रॉयल्सला धडे शिकवणार; राहुल द्रविडसोबत करणार काम
टीम इंडियाला विश्वविजेता बनवणारा आता राजस्थान रॉयल्सला धडे शिकवणार; राहुल द्रविडसोबत करणार काम
Gold Rate : चार दिवसात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर किती? 
Gold Rate : चार दिवसात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर किती? 
Sharad Pawar : 'भुजबळ साहेबांना हात जोडून आलो...', बड्या OBC नेत्यांने पक्षप्रवेशानंतर सांगितलं अजितदादांची साथ सोडण्याचं कारण
'भुजबळ साहेबांना हात जोडून आलो...', बड्या OBC नेत्यांने पक्षप्रवेशानंतर सांगितलं अजितदादांची साथ सोडण्याचं कारण
Tirupati Laddu : तिरुपती प्रसादाच्या लाडूत आढळली प्राण्यांची चरबी; नेमके कसे तयार होतात हे लाडू? 300 वर्षांपासूनची परंपरा काय?
तिरुपती बालाजी प्रसादाचा लाडू कसा तयार होतो? 300 वर्षांपासून चालत आली पाककृती
Embed widget