एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 18 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 18 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 18 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Horoscope Today 18 February 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशींसाठी आजचा दिवस खास! करिअर, आर्थिक स्थिती कशी राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

    Horoscope Today 18 February 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आज दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असणार आहे? मेष, वृषभ, मिथुन आजचे राशीभविष्य जाणून घ्या. Read More

  3. Aacharya Vidhya Sagar Maharaj Passes Away : जैन मुनी संत आचार्य विद्यासागर महाराजांचं निधन, 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; जैन धर्मियांवर दु:खाचा डोंगर

    Aacharya Vidhya Sagar Maharaj Passes Away : जैन धर्मियांचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं निधन झालं आहे. Read More

  4. Pakistan : पाकिस्तानात खेला होबे! जेलबंद इम्रान खान आणि ISI ने मोठा डाव टाकल्याने नवाज शरीफ अभूतपूर्व कोंडीत

    Pakistan : आघाडी सरकारच्या नियोजनाने दोन्ही नेते सरकार स्थापन करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे. सीएनएन-न्यूज 18 च्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. Read More

  5. Rajkumar Santoshi : दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना दोन वर्षांचा तुरुंगवास, जामनगर न्यायालयाने सुनावली शिक्षा

    Rajkumar Santoshi : बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जामनगर न्यायालयाने संतोषी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. चेक बाऊंस प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. Read More

  6. Mrinal Kulkarni : जिजाऊंची भूमिका माझ्यासाठी शिदोरीच, हा पुरस्कारपेक्षा कमी सन्मान नाही, फेवरेट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्कारनंतर मृणाल कुलकर्णींनी व्यक्त केल्या भावना

    Mrunal Kulkarni : अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना महाराष्ट्राचा फेवरेट कोण या पुरस्कार सोहळ्यात फेवरेट सहाय्यक अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला आहे.  Read More

  7. IND vs ENG 3rd Test : जैस्वालच्या शतकी तडाख्याने टीम इंडियाची कसोटीत वापसी; 322 धावांची महत्त्वपू्र्ण आघाडी

    IND vs ENG 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी (IND vs ENG 3rd Test) यशस्वी जैस्वालने शतकी खेळी करत टीम इंडियाला सामन्यात वापसी करुन दिली आहे. दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाने 169 धावा करत 2 विकेट्स गमावल्या आहेत. Read More

  8. Virendra Sehwag on Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालने इंग्रजांना शतकी तडाख्याने फोडून काढले, अन् आता सेहवागने पाठ थोपटली!

    Virendra Sehwag on Yashasvi Jaiswal : कसोटी पर्दापणानंतर वेगाने तीन शतके करण्याचा पराक्रम यशस्वीने केला आहे. त्याने सेहवाग आणि संजय मांजरेकर यांना मागे टाकत हा पराक्रम केला. Read More

  9. Health Care Tips : फक्त एका आठवड्यात तुमचा स्टॅमिना वाढेल! तज्ञांच्या सल्ल्यानुसार 'या' 5 गोष्टी खाणं सुरू करा

    Health Care Tips : शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी स्टॅमिना फार गरजेचा आहे. तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुम्हाला तुमच्या आहारात काही आवश्यक पदार्थांचा समावेश करावा लागेल. Read More

  10. मोठी बातमी! अखेर कांद्यावरील निर्यातबंदी उठवली, केंद्र सरकाचा मोठा निर्णय; पण...

    केंद्र सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत (Onion Farmers) मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली (Onion Export Ban Lift) आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hingoli Shiv Sena : आम्ही भेटलो ते खरं आहे... ठाकरेंच्या खासदाराची भेट घेतल्यानंतर संतोष बांगरांची पहिली प्रतिक्रिया, कारणही सांगितलं
Hingoli Shiv Sena : आम्ही भेटलो ते खरं आहे... ठाकरेंच्या खासदाराची भेट घेतल्यानंतर संतोष बांगरांची पहिली प्रतिक्रिया, कारणही सांगितलं
Indapur : आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळणार?; फडणवीसांचं विधिमंडळात उत्तर
लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळणार?; फडणवीसांचं विधिमंडळात उत्तर
Shiv Sena : शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar Hingoli:सत्तारांच्या घरी Nagesh Patil Ashtikar आणि Santosh Bangar यांच्यात गुप्त बैठकHathras Stampede : योगी आदित्यनाथ यांनी हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत घटनास्थळाची पाहणीBuldhana : मी कुणाकडूनही पैसे घेतले नाही ; बुलढाण्याच्या खेर्डाचे तलाठी माझावरTOP 50 : संध्याकाळच्या टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 03 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hingoli Shiv Sena : आम्ही भेटलो ते खरं आहे... ठाकरेंच्या खासदाराची भेट घेतल्यानंतर संतोष बांगरांची पहिली प्रतिक्रिया, कारणही सांगितलं
Hingoli Shiv Sena : आम्ही भेटलो ते खरं आहे... ठाकरेंच्या खासदाराची भेट घेतल्यानंतर संतोष बांगरांची पहिली प्रतिक्रिया, कारणही सांगितलं
Indapur : आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळणार?; फडणवीसांचं विधिमंडळात उत्तर
लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळणार?; फडणवीसांचं विधिमंडळात उत्तर
Shiv Sena : शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
Ajit Pawar NCP : पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!
Devendra Fadnavis : मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
हार्दिक पांड्याचा पराक्रम, अष्टपैलू खेळाडूमध्ये पटकावलं अव्वल स्थान
हार्दिक पांड्याचा पराक्रम, अष्टपैलू खेळाडूमध्ये पटकावलं अव्वल स्थान
Embed widget