एक्स्प्लोर
Gold Silver Rate : सोने अन् चांदीच्या दरातील घसरण कायम, गुंतवणुकीची चांगली संधी, दर कितींवर पोहोचले?
Gold Silver Rate Today: सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. 10 ग्रॅम सोन्याचा दर 77 हजार रुपयांपेक्षा खाली आल्याचं पाहायला मिळालं.
सोने दरात घसरण
1/5

Gold Silver Rate: सोने आणि चांदीच्या दरात आज देखील घसरण पाहायला मिळाली. देशातील सराफ बाजार आणि कमोडिटी बाजारात सोन्याचे दर घसरले. गेल्या काही दिवसांपासून सोने दरात घसरण होत आहे.
2/5

देशातील सराफा बाजारात सोने दरात घसरण झाली. 24 कॅरेट सोन्याचे दर 160 रुपयांनी घसरुन 77840 वर पोहोचलं. एमसीएक्सवर सोन्याचा दर 76855 रुपये 10 ग्रॅमवर पोहोचला.
Published at : 18 Dec 2024 01:58 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























