एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 15 April 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 15 April 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Seema Haider : पाकिस्तानी सीमा हैदरला पती सचिनकडून मारहाण? चेहरा आणि हातावर जखमेच्या खुणा; VIDEO व्हायरल

    Seema Haider Viral Video : पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आलेल्या सीमा हैदरचे कोणते न कोणते व्हिडीओ चर्चेत येतच असतात. आता एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 15 April 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 15 April 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. बिहारी VS बिहारी! भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसचा मोठा डाव, मनोज तिवारीविरोधात कन्हैया कुमार निवडणुकीच्या रिंगणात

    Kanhaiya Kumar vs Manoj Tiwari : मनोज तिवारी विरोधात कन्हैया कुमार निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. Read More

  4. शांत राहा! इस्रायलमधील भारतीयांना दूतावासाचं आवाहन, इराण हल्ल्यादरम्यान हेल्पलाइन क्रमांक जारी

    Iran-Israel Conflict : इराण इस्रायलवर हल्ला केल्यानंतर तिथे तणावाची परिस्थिती आहे. यामुळे इस्रायलमधील भारतीय दूतावासाने हेल्पलाईन क्रमांक जारी करत नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. Read More

  5. Producer Soundarya Jagadish Found Dies : सासूच्या निधनाने धक्का, चित्रपट निर्मात्याने उचलले टोकाचे पाऊल; सिनेसृष्टीवर पसरली शोककळा, पोलिसांकडून तपास सुरू

    Producer Soundarya Jagadish Found Dies : निर्माते सौंदर्या जगदीश हे मागील काही दिवसांपासून तणावात होते. अखेर रविवारी त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. Read More

  6. Kiran Mane : ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला' नाटकाच्या प्रयोगाची विद्यापीठाकडून परवानगी रद्द, किरण मानेंची संतप्त पोस्ट, म्हणाले 'वर्चस्ववादी भेकड...'

    Shivaji Underground in Bhimnagar Mohalla : शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला या नाटकाचा प्रयोग रद्द झाल्यानंतर किरण माने यांनी एक संतप्त पोस्ट केली आहे. Read More

  7. MI vs CSK : मराठमोळ्या दुबे-गायकवाडनं मुंबईला धुतलं, चेन्नईने चोपलं, CSK ची 206 धावांपर्यंत मजल

    MI vs CSK, IPL 2024 : ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबेच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 206 धावांपर्यंत मजल मारली. Read More

  8. Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!

    Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More

  9. Travel : केवळ भारतातच नाही, तर 'या' देशांमध्ये देवीचे शक्तिपीठ! चैत्र नवरात्री निमित्त प्रसिद्ध मंदिराचे दर्शन घ्या..

    Travel : पौराणिक मान्यतेनुसार, देवी सतीच्या शरीराचे अवयव पृथ्वीवर जेथे पडले, तेथे शक्तीपीठाची स्थापना झाली. Read More

  10. इस्रायल-इराण युद्धाच्या स्फोटात भारतीय शेअर बाजार होरपळला, कंपन्यांच्या भांडवलात तब्बल 4.98 लाख कोटींची घट!

    इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा जागतिक पातळीवर परिणाम पडताना दिसतोय. भारतीय शेअर बाजारावरही या युद्धाचा नकारात्मक परिणाम होत आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Vs Sanjay Shirsat : Eknath Shinde यांच्या बॅगेत नेमकं काय? राऊत - शिरसाटांमध्ये खडाजंगी!Shrirang Barne on Maval Lok Sabha Elections : मावळमध्ये फेर मतदान होणार?श्रीरंग बारणेंची मोठी मागणी!Ghatkopar Hoarding Video : मुंबई होर्डिंग दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, अजूनही 30 जण अडकल्याची भीती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Embed widget