एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 14 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral News : बॉस असावी तर अशी! आपल्या 10 कर्मचाऱ्यांना एका झटक्यात केले श्रीमंत, बोनसची रक्कम ऐकून कर्मचारी थक्क

    Viral News : या मोठ्या मनाच्या बॉसची सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात चर्चा होत आहे. यावर नेटकरी म्हणतात की, बॉस असावी तर अशीच! Read More

  2. Viral News : 50 व्या वर्षी आईचं लावलं दुसरं लग्न, लेकीचं होतंय कौतुक, सोशल मीडियावर चर्चेचा विषय 

    Viral News : सध्या अशी एक बातमी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे, ज्यामध्ये एका मुलीने आपल्या 50 वर्षांच्या आईचे लग्न लावून दिले Read More

  3. Bharat Jodo Yatra : RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी, चर्चांना उधाण   

    Bharat Jodo Yatra : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन सहभागी झाले आहेत. Read More

  4. Cigarettes Banned : 'या' देशात तरुणांच्या धूम्रपानावर बंदी; नियमांचं उल्लंघन केल्यास होणार लाखोंचा दंड

    New zealand Banned Cigarettes : सिगारेटचे व्यसन कमी करण्यासाठी न्यूझीलंड सरकारने विशेष कायदा लागू केला आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर 2025 पर्यंत धूम्रपानाचे प्रमाण कमी होईल, असा सरकारचा विश्वास आहे. Read More

  5. Jaun Elia Birth Anniversary: गुगलवर सर्वाधिक सर्च केला जाणारा शायर, जॉन एलिया!

    Jaun Elia Birth Anniversary: गुगलवर (Google Search )सर्वाधिक सर्च केले जाणारे शायर जॉन एलिया यांचा आज जन्मदिवस आहे. Read More

  6. Javed Akhtar : बॉलिवूडचे ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांना कोर्टाचं समन्स, RSS संबंधित वादग्रस्त विधानाचं प्रकरण, कोर्टापुढे हजर राहण्याचे आदेश

    Javed Akhtar : जावेद अख्तर यांना समन्स बजावत मुलुंड न्यायालयात होणाऱ्या पुढील सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. Read More

  7. Lionel Messi Retirement : फिफा वर्ल्ड कप फायनल मेस्सीचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना? निवृत्तीबाबत समोर आली महत्त्वाची माहिती

    Lionel Messi : जागतिक फुटबॉलमधील (Football) अव्वल दर्जाचा खेळाडू आणि अर्जेंटीना संघाचा कर्णधार मेस्सी लवकरच निवृत्त होईल अशा विविध बातम्या समोर येत आहेत. Read More

  8. Argentina Vs Croatia: फिफाच्या पहिल्या सामन्यात पराभव, तर फायनल्समध्ये एन्ट्री; धडाकेबाज अर्जेंटिनानं कसं नमवलं क्रोएशियाला?

    Argentina Vs Croatia FIFA World Cup 2022 Semifinal: गेल्या विश्वचषकाचा उपविजेता क्रोएशिया 2022 च्या फिफा विश्वचषकातून बाहेर पडला. अर्जेंटिनानं उपांत्य फेरीच्या सामन्यात क्रोएशियाचा 3-0 असा पराभव केला. Read More

  9. Spice : एकाच झाडातून मिळणारे 'हे' दोन्ही दर्जेदार मसाले! ही खास गोष्ट फार कमी लोकांना माहीत असेल

    Nutmeg And Mace : मसाल्यांचे जग हे आश्चर्याने भरलेले आहे. जिथे एका फळातील दोन वेगवेगळ्या मसाले मिळतात, जाणून घ्या याबद्दल  Read More

  10. WPI Inflation: महागाईचा विळखा सैल होतोय? घाऊक महागाई दराने गाठला 21 महिन्यातील नीचांक

    WPI Inflation: नोव्हेंबर महिन्यातील घाऊक महागाई दरात मोठी घट झाली आहे. नोव्हेंबर महिन्यातील घाऊक महागाई दर हा मागील 21 महिन्यातील नीचांकी दर आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget