एक्स्प्लोर

Javed Akhtar : बॉलिवूडचे ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांना कोर्टाचं समन्स, RSS संबंधित वादग्रस्त विधानाचं प्रकरण, कोर्टापुढे हजर राहण्याचे आदेश

Javed Akhtar : जावेद अख्तर यांना समन्स बजावत मुलुंड न्यायालयात होणाऱ्या पुढील सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

Javed Akhtar : तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित वादग्रस्त विधानं केल्याप्रकरणी (Javed Akhtar) बॉलिवूडचे ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर (76) यांच्याविरोधात मुलुंड दंडाधिकारी न्यायालयानं (Mulund Court) समन्स जारी करत त्यांना पुढील सुनावणीला कोर्टापुढे हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीदरम्यान अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता काबीज केल्याच्या पार्श्वभूमीवर तालिबान आणि संघाची कथित तुलना केली होती. यावर स्वत:ला संघ समर्थक असल्याचा दावा करत वकील संतोष दुबे म्हणाले की, अख्तर यांनी केवळ राजकीय फायद्यासाठी संघाचे नाव अनावश्यकपणे वादात ओढले.

RSS ची थेट तालिबानशी तुलना
ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानमधील सत्तांतरानंतर जगभरात त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यातच जावेद अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीवर यासंदर्भात मत व्यक्त करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) थेट तालिबानशी तुलना केली होती. संघाची विचारसरणी ही तालिबानींसारखी आहे, आरएसएस लोकांची दिशाभूल करते, त्यांचे मानसिक खच्चीकरण असल्याचं मत अख्तर यांनी व्यक्त केलं होतं. यामुळे संघाची प्रतिमा जनमानसात मलिन झाल्याचा आरोप करत वकील संतोष दुबे यांनी मुलुंड दंडाधिकारी न्यायालयात जावेद अख्तर यांच्याविरोधात आयपीसी कलम 499(मानहानी), 500(बदनामी) अंतर्गत फौजदारी तक्रार दाखल केली आहे. 

6 जानेवारीला हजर राहण्याचे मुलुंड न्यायालयाचे आदेश  
जावेद अख्तर यांनी राजकीय हेतूनं आरएसएसच्या नावाचा अनावश्यकपणे वापर केल्याचंही दुबे यांनी म्हटलेलं आहे. त्याची दखल घेऊन न्यायालयानं जावेद अख्तर यांना मंगळवारी समन्स बजावत 6 जानेवारी रोजी मुलुंड न्यायालयात होणाऱ्या पुढील सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

Pornography Case: राज कुंद्राला अटकपूर्व जामीन मंजूर, शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडेलाही दिलासा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत 238 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत 238 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव

Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत 238 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत 238 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल

अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका

मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी

अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव

Embed widget