एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 11 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 11 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Israel Hamas War: इस्रायल वगळता जगातील कोणत्या देशात ज्यूंची संख्या सर्वाधिक? महाराष्ट्रातही राहतात ज्यू धर्मीय

    Israel Hamas War: हमास या अतिरेकी संघटनेकडून इस्रायलवर पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला, त्यानंतर इस्रायल आता त्याला प्रत्युत्तर देत आहे. इस्रायलमध्ये बहुतेक ज्यू लोक राहतात. Read More

  2. Reservation: भारतात कोणाला मिळतं सर्वात जास्त आरक्षण? जाणून घ्या

    Reservation In India: भारतात केंद्र सरकार नोकरी आणि शिक्षणासाठी विविध गटाला आरक्षण प्रदान करते. पण राज्याराज्यांनुसार या आरक्षणाची टक्केवारी बदलते. Read More

  3. नबाम रेबिया केसचा पुनर्विचार होणार, सुप्रीम कोर्टात उद्या सात न्यायमूर्तींच्या न्यायपीठासमोर सुनावणी

    अविश्वास प्रस्तावाच्या एका नोटीशीनं पीठासीन अध्यक्षांचे हात बांधले जाणार का, अपात्रतेची कारवाई त्यांना करता येणार नाहीच का याबाबतचं अंतिम भाष्य या घटनापीठाकडून अपेक्षित असणार आहे.   Read More

  4. Israel Hamas War : इस्रायल हल्ल्याचा मास्टमाईंड! एक डोळा आणि हात-पाय गमावले, प्रत्येक वेळी मृत्यूला चकवा; कोण आहे मोहम्मद दाईफ?

    Israel Palestine Conflict : हमासचा प्रमुख मोहम्मद दाईफ प्रत्येक वेळी मृत्यूला चकवा देऊन निसटतो. हात-पाय आणि एक डोळा नसलेल्या या प्रमुखाच्या सांगण्यावरून हमासची सूत्रे हलतात. Read More

  5. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  6. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  7. Sri Lanka vs Pakistan Match Highlights: वर्ल्डकपच्या इतिहासातील पाकिस्तानचा सर्वांत मोठा विजय, श्रीलंकेच्या गोलंदाजांची हाराकिरी

    श्रीलंकेने उभारलेल्या 345 धावांचा डोंगर पाकिस्तानने 48.2 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात पार करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार पाकिस्तानचा विकेटकीपर मोहम्मद रिजवान राहिला. Read More

  8. India vs Afghanistan : टीम इंडिया उद्या अफगाणिस्तानशी दोन हात करणार; वेळ, ठिकाण, टीम अपडेट अन् लाइव्ह स्ट्रीमिंग कोठे पाहता येईल?

    ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या लढतीत भारताची दोन षटकांत 3 बाद 5 अशी स्थिती झाली होती. त्यामुळे रोहित शर्मा, संधी मिळाल्यास इशान किशन आणि चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या श्रेयस अय्यरवर मोठा दबाव असणार आहे. Read More

  9. Health Tips : तुम्हीही थंड चहा पुन्हा गरम करून पिता का? 'हे' पोटासाठी किती घातक आहे, जाणून घ्या

    Health Tips : चहा वारंवार गरम करून पिणे आरोग्यासाठी फार घातक आहे. Read More

  10. सर्वसामान्यांना दिलासा, सणांपूर्वी 'या' वस्तू झाल्या स्वस्त

    सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सणांआधीच काही वस्तूंच्या किंमती कमी झाल्या आहेत. महागाईनं दिलासा दिला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Embed widget