ABP Majha Top 10, 10 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 10 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Trending Wedding Video: भर लग्नमंडपातच वधू-वराचे भांडण, मारामारी! व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Trending Wedding Video: लग्नाला आलेल्या पाहुण्यांसोबत वधू-वरांची मंडपातील हे भांडण वधू-वरांच्या आयुष्यभर स्मरणात राहील. त्याचे कारणही तसेच आहे. Read More
ABP Majha Top 10, 10 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 10 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
फिर एक बार, 'महागठबंधन' सरकार! नितीश कुमार मुख्यमंत्रीपदी, तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदी विराजमान
Nitish Kumar New Chief Minister Of Bihar : बिहारमध्ये पुन्हा एकदा महागठबंधन सरकार. नितीश कुमार आठव्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान. Read More
Langya Virus : कोरोनानंतर चीनमध्ये नव्या व्हायरसची एन्ट्री; 35 जणांना लागण, लक्षणं काय?
Langya Henipavirus in China : कोरोनानंतर चीनमध्ये नव्या व्हायरसची एन्ट्री झाली आहे. Read More
Raju Srivastav : कॉमेडियन राजू श्रीवास्तव रुग्णालयात दाखल; जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका
राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांना दिल्लीमधील (Delhi) एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. Read More
Mrs. Galaxy 2023 : कॅप्टन चाहत दलाल पोहचली मुंबई विमानतळावर; 'मिसेस गॅलेक्सी'चं जंगी स्वागत
मिसेस गॅलेक्सी 2023 (Mrs. Galaxy 2023) ही स्पर्धा जिंकल्यानंतर आता कॅप्टन चाहत दलाल (Capt. Chahat Dalal) ही भारतात परतली आहे. Read More
Serena Williams Retirement : टेनिसक्विन सेरेना विल्यम्स लवकरच निवृत्त होणार? स्वत:च दिले संकेत
Serena Williams : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर वर्चस्व गाजवणारी सेरेना विल्यम्सला (Serena Williams) विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागल्याने स्पर्धेबाहेर पडली होती. Read More
Commonwealth 2022 मध्ये पदकं मिळवण्यात कुठल्या राज्याचे खेळाडू पुढे, हरयाणा-पंजाब अव्वल,महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर?
CWG 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये भारत चौथ्या स्थानी राहिला असून भारताने एकूण 61 पदकांवर यंदा नाव कोरलं. यामध्ये 22 सुवर्णपदकं, 16 रौप्यपदकांसह 23 कांस्यपदकांचा समावेश होता. Read More
Budh Pujan 2022 : श्रावणातील बुधवार म्हणजेच बुधपूजनाचा दिवस; जाणून घ्या आख्यायिका
Budh Pujan 2022 : श्रावणातील (Shravan 2022) प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते. Read More
Gold Rate Today : सोन्या-चांदीचे दर 'जैसे थे'; पाहा तुमच्या शहरातील दर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.34 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 52,410 रूपयांवर आला आहे. Read More