एक्स्प्लोर

Gold Rate Today : सोन्या-चांदीचे दर 'जैसे थे'; पाहा तुमच्या शहरातील दर

Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स  0.34 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 52,410 रूपयांवर आला आहे.

Gold Rate Today : भारतीय बाजारपेठेत मागच्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळतायत. कालच्या तुलनेत आजचे सोन्याचे दर काहीसे वाढले आहेत. मात्र, चांदीचे दर हजार रूपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर चांदी खरेदी करायची असेल तर ही चांगली संधी आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स   0.34 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 52,410 रूपयांवर आला आहे. तर, 1 किलो चांदीचा दर 58,860 रूपयांवर व्यवहार करत आहे. तुमच्या शहरातील आजचे सोन्या-चांदीचे जर नेमके काय आहेत ते जाणून घ्या. 

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर : 

शहर सोने 1 किलो चांदीचा दर 
मुंबई  48,043 58,860
पुणे 48,043 58,860
नाशिक  48,043 58,860
नागपूर 48,043 58,860
दिल्ली 47,878 58,650
कोलकाता  47,896 58,680

तुमच्या शहराचे दर तपासा :

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Champai Soren : अशोक चव्हाणानंतर आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या गळाला; आजच मोठा निर्णय घेण्याची शक्यता
अशोक चव्हाणानंतर आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या गळाला; आजच मोठा निर्णय घेण्याची शक्यता
Nitin Gadkari : कारचा खर्च अर्ध्यावर येणार! नितीन गडकरींनी सांगितला सुपर फॉर्म्युला
कारचा खर्च अर्ध्यावर येणार! नितीन गडकरींनी सांगितला सुपर फॉर्म्युला
पत्नीची माफी मागितली, पासवर्ड आणि बँक डीटेल्स सांगितले; नंतर 15 मजल्यावरून इंजिनिअरने उडी मारून जीव दिला
पत्नीची माफी मागितली, पासवर्ड आणि बँक डीटेल्स सांगितले; नंतर 15 मजल्यावरून इंजिनिअरने उडी मारून जीव दिला
Video: जरांगे पाटलांचा जीवघेणा प्रवास, वाहत्या नदीतून घातली कार; सहकाऱ्यांचा जीव भांड्यात
Video: जरांगे पाटलांचा जीवघेणा प्रवास, वाहत्या नदीतून घातली कार; सहकाऱ्यांचा जीव भांड्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM  : 28 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis PC : शिवरायांच्या पुतळ्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने, फडणवीस काय म्हणाले?Rajkot Killa Full Rada : राणे Vs ठाकरे समर्थक भिडले, राजकोट किल्ल्यावर काय घडलं?ABP Majha Headlines : 04 PM  : 28 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Champai Soren : अशोक चव्हाणानंतर आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या गळाला; आजच मोठा निर्णय घेण्याची शक्यता
अशोक चव्हाणानंतर आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या गळाला; आजच मोठा निर्णय घेण्याची शक्यता
Nitin Gadkari : कारचा खर्च अर्ध्यावर येणार! नितीन गडकरींनी सांगितला सुपर फॉर्म्युला
कारचा खर्च अर्ध्यावर येणार! नितीन गडकरींनी सांगितला सुपर फॉर्म्युला
पत्नीची माफी मागितली, पासवर्ड आणि बँक डीटेल्स सांगितले; नंतर 15 मजल्यावरून इंजिनिअरने उडी मारून जीव दिला
पत्नीची माफी मागितली, पासवर्ड आणि बँक डीटेल्स सांगितले; नंतर 15 मजल्यावरून इंजिनिअरने उडी मारून जीव दिला
Video: जरांगे पाटलांचा जीवघेणा प्रवास, वाहत्या नदीतून घातली कार; सहकाऱ्यांचा जीव भांड्यात
Video: जरांगे पाटलांचा जीवघेणा प्रवास, वाहत्या नदीतून घातली कार; सहकाऱ्यांचा जीव भांड्यात
Chirag Kumar Paswan : एनडीएमध्ये चर्चा होती नितीश कुमार अन् चंद्राबाबंचूी, पण खरी डोकेदुखी पीएम मोदींच्या हनुमानाने वाढवली आहे का?
एनडीएमध्ये चर्चा होती नितीश कुमार अन् चंद्राबाबंचूी, पण खरी डोकेदुखी पीएम मोदींच्या हनुमानाने वाढवली आहे का?
वकील त्यांच्या क्लाएंटकडून टक्केवारीच्या रुपात फी मागणी करू शकत नाही: मुंबई उच्च न्यायालय
वकील त्यांच्या क्लाएंटकडून टक्केवारीच्या रुपात फी मागणी करू शकत नाही: मुंबई उच्च न्यायालय
Sharad Pawar on Shivaji Maharaj Statue : यात कसलं आलं राजकारण? तेव्हा शिवरायांनी हात कलम करण्याचे आदेश दिले होते; शरद पवारांचा हल्लाबोल
यात कसलं आलं राजकारण? तेव्हा शिवरायांनी हात कलम करण्याचे आदेश दिले होते; शरद पवारांचा हल्लाबोल
''मी महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची माफी मागतो, तुम्हाला शब्द देतो ''; अजित पवारांनी हात जोडले
''मी महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची माफी मागतो, तुम्हाला शब्द देतो ''; अजित पवारांनी हात जोडले
Embed widget