एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 1 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral : दुर्मिळ काळ्या वाघाचं दर्शन, एक झलक पाहून नेटकरीही चकित, व्हिडीओ व्हायरल

    Black Tiger Viral Video : सोशल मीडियावर एका दुर्मिळ काळ्या वाघाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा अतिशय दुर्मिळ प्रजातीचा वाघ आहे. Read More

  2. Nagpur : मेडिकलमधील दोन डॉक्टरांवर कुत्र्यांचा हल्ला, लचके तोडले

    जे डॉक्टर इतरांचा जीव वाचविण्यासाठी तत्पर असतात त्यांनाही वाईट अनुभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे कुत्री चावल्यावर या डॉक्टरांना मेडिकलमध्ये इंजेक्शनही मिळू शकले नाही. Read More

  3. Sanjay Raut Arrest : संजय राऊत यांच्या अटकेचे संसदेत पडसाद उमटणार? राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस

    Sanjay Raut Arrest : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या अटकेचे पडसाद संसदेत उमटण्याची शक्यता आहे. शिवसेनेने राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे. Read More

  4. UK PM Race : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषि सुनक यांना झटका, लिझ ट्रस यांना दिग्गजांचा पाठिंबा

    UK PM Race News : नवीन सर्वेक्षणानुसार, ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांना झटका बसला आहे. पंतप्रधानपदाच्या उमेदवार लिझ ट्रस यांना दिग्गजांनी पाठिंबा दर्शवला आहे. Read More

  5. Salman Khan Security : बंदुकीचा परवाना अन् बुलेटप्रूफ गाडी; जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानला कडेकोट सुरक्षा

    धमकीचं पत्र मिळाल्यानंतर आता सलमानच्या (Salman Khan) सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. Read More

  6. Maasa Short Film : मराठमोळ्या अमृता सुभाषची बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये भरारी; लॉस एंजलिसमध्ये होणार 'मासा'चं स्क्रिनिंग

    मासा (Maasa) या शॉर्ट फिल्मचं स्क्रिनिंग Hollywood International Diversity Film Festival मध्ये होणार आहे. Read More

  7. Achinta Sheuli, CWG 2022: 'माझी स्पर्धा माझ्याशीच!' कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर अचिंता शेउलीची मोठी प्रतिक्रिया

    Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग (Commonwealth Weightlifting Games 2022) स्पर्धेत पश्चिम बंगालच्या अचिंता शेउली (Achinta Sheuli) भारतासाठी सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. Read More

  8. Sanket Sargar: रौप्यपदक विजेता संकेत सरगरच्या कुटुंबाला आर्थिक मदत, विश्वजीत कदमांनीही केलं मनं मोठं!

    Sanket Sargar: विश्वजीत कदम यांच्याकडून दिग्विजय अकॅडमीला पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आलीय. Read More

  9. Neem Leaves : कडुनिंबाची पाने अनेक रोगांवर रामबाण उपाय; निरोगी राहण्यासाठी फायदेशीर

    Neem Leaves For Health : पोटापासून ते केस, त्वचा आणि दातांपर्यंत कोणत्याही समस्येने तुम्ही त्रस्त असाल तर त्यावर कडुनिंबाची पाने फार फायदेशीर ठरतात. Read More

  10. GST Collection : जुलै महिन्यात 1.49 लाख कोटींचा कर जमा, महाराष्ट्रातून सर्वाधिक करसंकलन

    GST Collection July 2022: जुलै महिन्यात 1.49 कोटींचे करसंकलन करण्यात आले. महाराष्ट्रातून सर्वाधिक कर वसूल करण्यात आला. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget