एक्स्प्लोर

Sanket Sargar: रौप्यपदक विजेता संकेत सरगरच्या कुटुंबाला आर्थिक मदत, विश्वजीत कदमांनीही केलं मनं मोठं!

Sanket Sargar: विश्वजीत कदम यांच्याकडून दिग्विजय अकॅडमीला पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आलीय.

Sanket Sargar: कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये  रौप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगली येथील संकेत सरगरच्या कुटूंबाला अभिजीत कदम मेमोरियल फाउंडेशन कडून एक लाखाची मदत जाहीर केलीय. तसेच काँग्रेस नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडून दिग्विजय अकॅडमीला पाच लाखाची मदतीची घोषणा केलीय. या अकॅडमीत संकेत सराव करत असे. 

विश्वजीत कदम यांच्याकडून दिग्विजय अकॅडमीला पाच लाखांची मदत
सांगली येथील संकेत सरगरच्या  सांगलीतील अहिल्यादेवी होळकर चौकातील घरी विश्वजीत कदम यांनी भेट दिली.यावेळी संकेत सरगरचे प्रशिक्षक मयूर सिंहासनं देखील उपस्थित होते. यावेळी संकेत सरगरच्या आई-वडिलांसह त्याची वेटलिफ्टर बहीण काजल सरगरच्याही कामगिरीचं कौतुक केलं. तसेच दिग्विजय अकॅडमी मधून पुढचा संकेत देखील घडावा, अशी अपेशा व्यक्त करत या अकॅडमीला पाच लाखांची मदत जाहीर केलीय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून तीस लाखांची मदत
कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 वेटलिफ्टिंग खेळातील 55 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावणाऱ्या महाराष्ट्रातील सांगलीकर संकेत सरगर ला राज्य सरकारच्या वतीने 30 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर. तसेच संकेतला प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांना 7.5 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे, अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे रविवारी केली.

कॉमनवेल्थ स्पर्धेत संकेत सरगरची धडाकेबाज कामगिरी
बर्मिघम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत संकेत सरगरनं रौप्यपदक पटकावत भारताचे पदकांचं खातं उघडलं. सरगरनं वेटलिफ्टिंगच्या 55 किलो ग्राम वजन गटात 248 किलो ग्राम वजन उचलत बर्मिंगहॅम येथे देशाचा झेंडा फडकावला. संकेतने पहिल्या फेरीत स्नॅच या प्रकारात 113 किलोग्राम वजन उचललं. तर दुसऱ्या फेरीत क्लीन एंड जर्कमध्ये 135 असं एकूण 148 किलोग्राम वजन उचलत रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं आहे. मात्र, दुसऱ्या फेरीदरम्यान संकेत जखमी झाल्यानं त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena Thackeray Camp: आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांना ठणकावून सांगितलं
आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांना ठणकावून सांगितलं
Weather Update: राज्यात येत्या 48 तासात तापमानात चढ-उतार, कुठे काय स्थिती? वाचा IMD सविस्तर अंदाज 
सूर्याचे उत्तरायण सुरू, येत्या 48 तासात तापमानात मोठे बदल, वाचा IMD सविस्तर अंदाज 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 27 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 January 2025Ajit Pawar Leader Batting | उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाची पुण्यात दादागिरी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मारहाणीचा व्हिडिओMumbai Coastal Road | कोस्टलमुळे बीएमसी विजयाचा प्रवास सोपा होणार? Special Report Rajkiy Shole

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Thackeray Camp: आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांना ठणकावून सांगितलं
आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांना ठणकावून सांगितलं
Weather Update: राज्यात येत्या 48 तासात तापमानात चढ-उतार, कुठे काय स्थिती? वाचा IMD सविस्तर अंदाज 
सूर्याचे उत्तरायण सुरू, येत्या 48 तासात तापमानात मोठे बदल, वाचा IMD सविस्तर अंदाज 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Embed widget