एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 8 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Lottery News : नशीब फळफळलं आणि 'तो' एका दिवसात कोट्यधीश बनला... एका रात्री खात्यात आले 200 कोटी रुपये

    Lottery News : एक दिवस अचानक एका मजुराच्या खात्यात 200 कोटी रुपये आले आणि तो चक्क कोट्यधीश बनला. Read More

  2. Pandharpur News : 'विठ्ठलभक्तांची लूट थांबवण्यासाठीच मंदिर समिती 1973चा कायदा', सुब्रमण्यम स्वामींच्या जनहित याचिकेवर सरकारचं चोख उत्तर

    Pandharpur News : विठ्ठल मंदिर सरकारीकरणातून मुक्तीसाठी सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात शासनाने घेतली खंबीर भूमिका घेतली आहे. Read More

  3. Seema Haider : पाकिस्तानी सीमा बनली सनातनी, पती सचिनसह घेतली गुरु दीक्षा; व्हिडीओ तुम्हीच पाहा

    Seema Haider Sanatani : सीमा हैदर आणि सचिन मीनाने सनातनी दीक्षा घेतली आहे. एकीकडे सनातन मुद्द्यावरून देशभरात वाद सुरु असताना यामध्ये सीमा हैदरनेही उडी घेतली आहे. (Seema Haider Sachin Love Story) Read More

  4. World Literacy Day 2023 : जगभरात आज साजरा केला जातोय जागतिक साक्षरता दिवस; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

    World Literacy Day 2023 : एक साक्षर आणि सक्षम समाज घडविण्यासाठी 'आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन' हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. Read More

  5. Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर

    नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More

  6. Chandramukhi 2 Trailer : 'चंद्रमुखी 2' चा ट्रेलर भलताच भयानक, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

    बहुचर्चित अशा चंद्रमुखी 2 चा ट्रेलर येताच त्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने रिलीज होताच सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.   Read More

  7. Rohan Bopanna : एज इज जस्ट अ नंबर, 43 वर्षे 6 महिने वयाच्या बोपण्णाचा विक्रम, ग्रॅण्डस्लॅमच्या फायनलमध्ये पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू

    US Open 2023 : ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा 43 वर्षे आणि सहा महिने वयाचा रोहन बोपण्णा हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. Read More

  8. Asian Championships 2023 : भारताच्या टेबल टेनिस संघाचे शानदार प्रदर्शन, आशियाई स्पर्धेत पदक केले निश्चित

    Asian Championships : भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने आशियाई चॅम्पिनशिप स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. Read More

  9. Health Tips : कोलेस्ट्रॉलपासून मुक्त व्हायचंय? तर, रोजच्या आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

    Health Tips : रक्तातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉलची वेळीच काळजी न घेतल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. म्हणून, आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. Read More

  10. RBI I-CRR : आरबीआय एक महिन्यात हटवणार इंक्रिमेंटल CRR; या निर्णयाचा बँकांना, ग्राहकांना कसा होणार फायदा?

    know about RBI I-CRR : रिझर्व्ह बँकेने इंक्रिमेंटल CRR मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. इंक्रिमेंटल CRR म्हणजे काय? त्याचा बँकेवर काय परिणाम होतो? Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget