एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 8 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 8 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 8 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 8 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 8 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. हमीभावासाठी दिल्लीत शेतकरी आक्रम, बॅरिकेडिंग करत पोलिसांनी रोखलं, राजधानीत वाहतूककोंडी

    Noida Farmer Protest : दिल्लीतील माहामाया भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मोठी गर्दी झाली आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा येथील शेतकऱ्यांनी हमीभावासाठी आंदोलन पुकारले आहे. Read More

  4. पाकिस्तानमध्ये आज मतदान, पुन्हा नवाज शरीफ सरकार स्थापन होण्याची शक्यता?

    Pakistan General Election : आज सकाळी 8 वाजता मतदानाला सुरवात होणार असून, सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रकिया सुरु राहणार आहे.  Read More

  5. Ahaan Panday : अहान पांडे वायआरएफ आणि मोहित सुरीच्या यंग लव स्टोरीतून पदार्पण करणार

    Ahaan Panday in Young Love Story : भारतातील सर्वात प्रतिष्ठित निर्मिती संस्था यशराज फिल्म्सचे (Yash Raj Films) प्रमुख, आदित्य चोप्रा यांनी देशातील सर्वोत्कृष्ट प्रतिभांचा शोध घेण्याची त्यांची तळमळ सतत प्रदर्शित केली आहे. आदित्यने भारताला ह्या पिढीतील दोन मोठे तारे दिले आहेत, अनुष्का शर्मा (Anushka Sharama) आणि रणवीर सिंग, ज्यांनी आपल्या तेजाने सर्वांना मोहित केले आहे. Read More

  6. Urfi Javed Dressing Style : उर्फी जावेदचं नाव प्रत्येकाच्या तोंडात, पण या 5 अभिनेत्रींच्या अतरंगी पोषाखाने हैराण व्हायची वेळ आली!

    Urfi Javed Dressing Style : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असते. अनेकदा तिच्यावर टीकाही होती. तर काही लोक उर्फीचे तोंडभरुनही कौतुकही करतात. दरम्यान, बॉलिवूडमध्ये (Bollywood) अंतरंगी ड्रेसिंग स्टाईल असलेली उर्फी जावेद एकटीच नाही. Read More

  7. Mumbai Indians IPL 2024 : हार्दिक पांड्या आणि रोहित शर्माची मुंबईतील लढाई सोशल मीडियापर्यंत येऊन पोहोचली? खरं काय अन् खोटं काय??

    पांड्याला गुजरात टायटन्सकडून मुंबईत आणण्यात आले आहे. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयानंतर वाद वाढला गेला. आता असा दावा केला जात आहे की रोहित आणि हार्दिकने एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केले आहे. Read More

  8. Ishan Kishan : ईशान किशन अचानक कलटी मारून गायब का झाला? सर्वात मोठं कारण समोर! राग महागात पडण्याची चिन्हे

    दक्षिण आफ्रिका दौरा अर्ध्यावर सोडून ईशान परतला तेव्हा त्याचे कारण मानसिक आरोग्य असल्याचे सांगण्यात आले. पण, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड झाली तेव्हा तिथेही इशान किशनची निवड झाली नाही. Read More

  9. Propose Day 2024: सांग प्रिये, माझी होशील ना? 'प्रपोज डे'ची संधी साधा आणि मनातलं सांगून टाका; आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्याचे सात सोपे मार्ग

    Propose Day 2024: व्हॅलेंटाईन वीकमधील दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. आवडत्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना सांगण्याचा आजचा दिवस म्हणजे खासच. Read More

  10. RBI On Paytm : रिझर्व्ह बँकेने पेटीएमला पुरेसा वेळ दिला होता, पण; पेटीएम क्रायसिसवर आरबीआयचे सात मुद्दे, सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार

    Paytm Crisis : पेटीएमच्या संबंधित ग्राहकांना आणि नागरिकांना पडलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून लवकरच प्रश्नोत्तरे म्हणजे FAQ  जारी केले जातील असं सांगण्यात आलं आहे.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
Gaja Marne: 'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
Elon Musk : जगातील अब्जाधीशांच्या यादीत उलटफेर, डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू एलन मस्क यांना धक्का, टेस्लाचे शेअर...
डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू एलन मस्क यांना धक्का,अब्जाधीशांच्या यादीत उलटफेर, कारण काय...
Mahakumbh 2025 : आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 AM : 26 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Babulnath Mandir Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीनिमित्त बाबुलनाथ मंदिरात भाविकांची गर्दीTrimbakeshwar Parli Vaijnath Mahashivratri 2025 : महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांमध्ये दर्शनाची लगबगBhimashankar Mahashivratri 2025:महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
Gaja Marne: 'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
Elon Musk : जगातील अब्जाधीशांच्या यादीत उलटफेर, डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू एलन मस्क यांना धक्का, टेस्लाचे शेअर...
डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू एलन मस्क यांना धक्का,अब्जाधीशांच्या यादीत उलटफेर, कारण काय...
Mahakumbh 2025 : आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
Govinda Reaction Amidst Divorce Rumors: 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबतचं अफेअर घटस्फोटाचं कारण? गोविंदा म्हणाला,
30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबतचं अफेअर घटस्फोटाचं कारण? गोविंदा म्हणाला, "मी सध्या माझ्या..."
Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
EPFO द्वारे यूपीएस योजना राबवली जाणार, सर्वांना पेन्शन देण्यासाठी सरकारचं पाऊल, योजनांचं एकत्रीकरण करणार
सर्वांना पेन्शन देण्याची सरकारची तयारी, EPFO द्वारे यूपीएस योजना राबवली जाणार, योजनांचं एकत्रीकरण करणार
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
Embed widget