एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 8 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video: 'जीवनात फक्त इतका आत्मविश्वास हवा', टॉवेल गुंडाळून मेट्रोमध्ये घुसला युवक; पाहा व्हिडीओ

    Delhi Metro Viral Video : आजकाल रिल्स बनवण्याची क्रेझ जास्त वाढताना दिसत आहे. यासाठी लोक काहीही करताना दिसत आहेत. काही ट्रेनच्या आत डान्स करताना दिसत आहेत, तर काही स्टंट करताना रिल्स बनवताना दिसत आहेत. Read More

  2. ABP Majha Top 10, 8 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 8 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. National Party: दहा वर्षात केजरीवालांच्या 'आप'ची राष्ट्रीय पक्ष म्हणून झेप, जाणून घ्या राष्ट्रीय पक्ष कसा ठरतो? 

    AAP National Party: अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष 2012 मध्ये जन्माला आला. दोन आठवड्यानंतर हा पक्ष दहा वर्षांचा होईल आणि आपला दहावा वर्धापनदिन आप राष्ट्रीय पक्ष म्हणून साजरा करेल. Read More

  4. Biggest Thefts : काय ती चोरी... काय ती प्लानिंग; जगातील 5 सर्वात मोठे दरोडे

    World Biggest Thefts : जगातील सर्वात मोठ्या पाच चोऱ्या कोणत्या आहे ते जाणून घ्या. या चोऱ्यांसाठीचा चोरट्यांचा प्लॅन ऐकून तुम्ही थक्क व्हाल. Read More

  5. Top Actors OTT In 2022 : कार्तिक आर्यनपासून ते कुणाल खेमूपर्यंत 'या' कलाकारांनी ओटीटीवर धुमाकूळ घातला; येथे आहे संपूर्ण यादी

    Top Actors OTT In 2022 : यावर्षी ओटीटीवर रिलीज होणाऱ्या अनेक उत्कृष्ट प्रोजेक्टसह, चित्रपटातील कलाकारांच्या कामालाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. Read More

  6. Singham Again : 'सिंघम अगेन'मध्ये दीपिका पदुकोण दिसणार 'लेडी सिंघम'च्या भूमिकेत; दिग्दर्शक रोहित शेट्टीने दिली माहिती

    Singham Again : रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये दीपिका पदुकोण लेडी कॉपच्या भूमिकेत दिसणार आहे. Read More

  7. Fifa Viral News : पोलंडचा 'हा' व्यक्ती आहे फुटबॉलचा जबरा फॅन, शस्त्रक्रिया सुरु असतानाही पाहात होता विश्वचषकाचा सामना, आनंद महिंद्रा यांनी शेअर केला VIDEO

    Fifa WC : फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेचे सामने सर्व जग पाहत असून अगदी रोमहर्षक सामने पाहायला मिळत आहेत. पण या सर्वात पोलंडचा एक व्यक्ती फिफाचा इतका मोठा फॅन आहे, की तो शस्त्रक्रिया सुरु असतानाही सामना पाहत असल्याचं समोर आलं आहे. Read More

  8. Cristiano Ronaldo : सौदी अरेबियाच्या क्लबकडून रोनाल्डो खेळणार का? समोर आली महत्त्वाची माहिती

    Ronaldo News : स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडमधून (Manchester United) बाहेर पडल्यानंतर सध्या कोणत्याही क्लबमध्ये नसून तो सौदी अरेबियामधील क्लबकडून खेळणार अशा चर्चांना उधान आलं होतं. Read More

  9. Passport Colours : भारतीय पासपोर्ट तीन वेगवेगळ्या रंगांचे असतात; पण या रंगांमागचा अर्थ नेमका काय? वाचा सविस्तर माहिती

    Passport Colours : एखाद्या देशाच्या पासपोर्टचे महत्त्व त्या देशाची ताकद दर्शवतो. भारताचा पासपोर्ट तीन रंगांमध्ये असतो. Read More

  10. Gold Silver Price Today: सोन्याच्या भावात वाढ, चांदीच्या भावात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत

    Gold Silver Price Today: सध्या देशात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अशा वेळी सोन्याच्या दरात झालेली वाढ ही लोकांसाठी चिंतेची बाब आहे Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Embed widget