एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 8 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 8 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video समुद्रात तरंगताना दिसलेला तो विचित्र तेजस्वी प्राणी 'सी एंजेल'? व्हिडिओ पाहून लोकही झाले थक्क!

    Viral Video : या विचित्र प्राण्याचा व्हिडिओ ट्विटर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये म्हटलंय की. तो एक 'सी एंजेल' आहे.  Read More

  2. Video Viral : महिलेला ट्रेनमध्ये जागा मिळाली नाही, मग जे काही घडलं, नेटकरी आश्चर्यचकित; व्हिडीओ व्हायरल 

    Video Viral : व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका महिलेला ट्रेनमध्ये जागा मिळाली नाही, मग जे काही घडलं.. ते पाहून नेटकरीही आश्चर्यचकित झाले आहेत. Read More

  3. Assembly Elections In 2023: पुढचं वर्ष निवडणुकांचं, लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल, 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका

    Assembly Elections In 2023: गुजरात (Gujarat Election) आणि हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh Election) निवडणुका संपल्यानंतर आता पुढील वर्षी 9 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका लोकसभेची सेमी फायनल समजली जात आहे. Read More

  4. Biggest Thefts : काय ती चोरी... काय ती प्लानिंग; जगातील 5 सर्वात मोठे दरोडे

    World Biggest Thefts : जगातील सर्वात मोठ्या पाच चोऱ्या कोणत्या आहे ते जाणून घ्या. या चोऱ्यांसाठीचा चोरट्यांचा प्लॅन ऐकून तुम्ही थक्क व्हाल. Read More

  5. Singham Again : 'सिंघम अगेन'मध्ये दीपिका पदुकोण दिसणार 'लेडी सिंघम'च्या भूमिकेत; दिग्दर्शक रोहित शेट्टीने दिली माहिती

    Singham Again : रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये दीपिका पदुकोण लेडी कॉपच्या भूमिकेत दिसणार आहे. Read More

  6. Krishna G Rao Passes Away : केजीएफ फेम कृष्णा जी राव यांचे निधन; वयाच्या 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Krishna G Rao Passes Away : केजीएफ फेम अभिनेते कृष्णा जी राव यांचे बंगळुरूच्या रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  7. Cristiano Ronaldo : सौदी अरेबियाच्या क्लबकडून रोनाल्डो खेळणार का? समोर आली महत्त्वाची माहिती

    Ronaldo News : स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडमधून (Manchester United) बाहेर पडल्यानंतर सध्या कोणत्याही क्लबमध्ये नसून तो सौदी अरेबियामधील क्लबकडून खेळणार अशा चर्चांना उधान आलं होतं. Read More

  8. Mirabai Chanu: मीराबाईच्या मेहनतीला चंदेरी झळाळी, जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत पटकावलं रौप्यपदक

    World Weightlifting Championships 2022: भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूनं आणखी एक मानाचा तुरा देशाच्या शिरपेचात रोवला आहे. जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं आहे. Read More

  9. Sleepiness after lunch : दुपारच्या जेवणानंतर झोप का येते? तुम्हीही ही चूक करता का? वाचा सविस्तर

    Sleepiness after lunch : बहुतेक लोकांना जेवणानंतर झोपेची समस्या जाणवते. Read More

  10. Gold Silver Price Today: सोन्याच्या भावात वाढ, चांदीच्या भावात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत

    Gold Silver Price Today: सध्या देशात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अशा वेळी सोन्याच्या दरात झालेली वाढ ही लोकांसाठी चिंतेची बाब आहे Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्यAjit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तकNCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Embed widget