ABP Majha Top 10, 7 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 7 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 7 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 7 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Iphone 15 Offers On Jio Mart : 50 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा iphone 15, मुकेश अंबानींची मोठी ऑफर, संपूर्ण डिटेल्स एका क्लिकवर...
आयफोन 15 वर जिओमार्टवर चांगले ऑफर्स मिळत आहे. यात आयफोन 15 आता 50 हजारात खरेदी करु शकणार आहोत. अॅपल आयफोन 15 सप्टेंबर 2023 मध्ये लाँच करण्यात आला होता. Read More
Sharad Pawar on PM Modi : पंतप्रधान देशाचा असतो पक्षाचा नसतो; शरद पवारांकडून पीएम मोदींच्या भाषणाची चिरफाड
मोदींचं भाषण ऐकून दु:ख झालं असल्याचे ते म्हणाले. इंदिरा गांधी असो, जवाहरलाल नेहरू यांचं प्रत्येकाचं देशासाठी विकासात योगदान आहे. मोदींनी चुकीची व्यवस्था स्वीकारली असल्याची टीका पवार यांनी केली. Read More
Woman Climbing Window Viral Video : स्वत:च्याच घरात खिडकीतून घुसत होती महिला; तेव्हाच झालं काही असं... व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही
Viral Video : सोशल मीडियावर एका महिलेची तुफान चर्चा आहे, जी खिडकीतून स्वत:च्याच घरात घुसताना दिसत आहे. पण यानंतर त्या महिलेसोबत जे काही झालं ते पाहून तुम्हाला हसू येईल. Read More
Tejaswini Pandit : जनता सगळं जाणते, ती मूर्ख नाही; तेजस्विनी पंडितचे सूचक ट्वीट; कोणावर साधला निशाणा?
Tejaswini Pandit Tweet : तेजस्विनीने सामाजिक-राजकीय मुद्यांवर भूमिकांवर घेतलेल्या मुद्यांवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा झडली. आता तेजस्विनीचे ट्वीट पुन्हा चर्चेत आले आहे. Read More
Rani Mukerji on Black’s OTT release : 19 वर्षानंतर ब्लॅक प्रेक्षकांच्या भेटीला; ओटीटी रिलीजनंतर राणी मुखर्जी भारावली, म्हणाली...
Rani Mukerji on Blacks OTT Release : बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा दमदार अभिनय असलेला 'ब्लॅक' चित्रपट 19 वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
IND vs Eng 2nd Test : इंग्लंडची धुळदाण करत WTC पॉईंट टेबलवर टीम इंडियाने घेतली मोठी झेप
IND vs Eng 2nd Test : भारताने विशाखापटनम कसोटीमध्ये इंग्लंडचा (IND vs Eng) 106 धावांनी धुव्वा उडवला. इंग्लंडविरुद्धच्या (IND vs Eng) या विजयामुळे भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) पॉईंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. Read More
Ind Vs Eng 2nd Test : साहेबांना आशियात इतिहास घडवण्यासाठी टीम इंडियाचाच इतिहास मोडावा लागणार! कसोटी रोमांचक वळणावर
Ind Vs Eng 2nd Test : खेळाला दोन दिवस शिल्लक असताना आणि तिसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत ब्रिटीशांनी एक विकेट गमावून 67 धावा केल्या आहेत, तेव्हा ही लढत रंजक होण्याची अपेक्षा आहे. Read More
नात्यात भांडण, वाद; दुर्लक्ष करू नका, दुरावा वाढण्यापूर्वीच 'या' गोष्टी टाळा!
एकमेकांना डिवचण्यापासून सुरू झालेलं भांडण अगदी शिवीगाळ आणि मारहाणीपर्यंत जातं. त्यामुळे वेळीच स्वतःला आवरुन भांडण पुढे जाण्यापूर्वीच संपवणं फायदेशीर ठरतं. Read More
Paytm बुडाले तर 11 लाख गुंतवणूकदारांचं काय होणार? सर्वसामान्यांचे पैसे असलेल्या 97 म्युच्युअल कंपन्यांचेही पैसे गुंतले
Paytm Crisis : पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. Read More