(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 4 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 4 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Housefull 5 : प्रतीक्षा संपली! पुन्हा हशा पिकणार; 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार खिलाडी कुमारचा 'हाऊसफुल 5'
Housefull 5 : अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'हाऊसफुल 5' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. Read More
Cyclone Michaung : मिचॉंग चक्रीवादळाचा फटका, 33 विमाने चेन्नईहून बंगळुरूला वळवली
IMD Update for Cyclone Michaung : मिचॉंग चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून चेन्नईला उतरणारी 33 विमाने ही बंगळुरूला वळवण्यात आली आहेत. Read More
Travel Ban on China : चीनमध्ये श्वसनासंबंधित नवा धोकादायक आजार, चिमुकल्यांना विळखा; अमेरिका मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Pneumonia Outbreak in China : चीनमधील श्वसनाचा वाढत्या आजाराच्या पार्श्वभुमीवर भारत सरकार अलर्टवर आहे. केंद्र सरकारकडून आरोग्य व्यवस्था, मनुष्यबळ, प्रयोगशाळा इत्यादी आरोग्यविषयक गोष्टींची पूर्वतयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. Read More
South Indian Film Industry : 'जवान'ची नयनातारा, रश्मिका मंदाना ते पार समंथापर्यंत! MMS अन् नको त्या फोटोंनी 9 वेळा साऊथ इंडस्ट्री मुळापासून हादरली!
controversies of South Indian Film Industry : असे अनेक सिनेस्टार आहेत जे कधी ना कधी वादात सापडले आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींमुळेही अनेक वादाचे प्रसंग झाले आहेत. Read More
TV Actresses Bollywood Exprience : 'या' 9 टीव्ही अभिनेत्रींनी बाॅलिवूडचा हलकट चेहरा बेधडक समोर आणला! प्रत्येकीनं सांगितला भयानक अनुभव
TV Actresses Bollywood Exprience : अनेक टीव्ही अभिनेत्रींनी दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे, तर काही सौंदर्यवती आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत आहेत. Read More
Ruturaj Gaikwad : कोहली, रोहित अन् राहुलला जमलं नाही ते करून दाखवलं; ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहास रचला!
Ruturaj Gaikwad : क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या, पण रुतुराजने त्यालाही मागे टाकले आहे. Read More
कलंक लावणाऱ्यांना कसला निरोप देता? तो हिरो आहे का?? कोणी परफेक्ट नाही; ऑस्ट्रेलिया संघात 'महाभारत'!
Usman Khawaja On Mitchell Johnson & David Warner : व्हिड वॉर्नरवर जॉन्सनच्या बाऊन्सरनंतर आता सलामीवीर उस्मान ख्वाजाने मिशेल जॉन्सनला कडक शब्दात सुनावले आहे. Read More
Skin Care Tips : त्वचेवर नैसर्गिक ग्लो हवाय? अननसाचा फेसपॅक यावर रामबाण उपाय; 'असा' करा वापर
Skin Care Tips : गोड आणि आंबट चवीने भरलेले अननस त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. चेहऱ्यावर लावल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्या कमी होतात. Read More
Adani Group Share Price : निवडणुकीत विजय भाजपाचा, फायदा अदानींचा! एकाच दिवसात कमावले 5.6 अब्ज डॉलर; शेअर बाजारात तेजी
Adani Group Share Price After BJP Won Assembly Elections : भाजपाला मिळालेल्या यशाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारात दिसून आला. शेअर बाजारात आज गुंतवणुकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याने बाजारात तेजी दिसून आली. Read More