एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Cyclone Michaung : मिचॉंग चक्रीवादळाचा फटका, 33 विमाने चेन्नईहून बंगळुरूला वळवली

IMD Update for Cyclone Michaung : मिचॉंग चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून चेन्नईला उतरणारी 33 विमाने ही बंगळुरूला वळवण्यात आली आहेत.  

IMD Update for Cyclone Michaungमिचॉंग चक्रीवादळाचा फटका लक्षात घेता चेन्नई विमानतळावर उतरणारे 33 विमाने बंगळुरू विमानतळाकडे वळवण्यात आले आहेत. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशला बसण्याची शक्यता असल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे. या 33 विमानसेवांमध्ये इंडिगो, स्पाईसजेट, इतिहाद, गल्फ एअर यांचा समावेळ आहे. तर चेन्नईला येणारे काही विमान रद्द करण्यात आली आहेत. 

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दाबाच्या पट्ट्याचे उच्च दाब क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे त्याचे आता चक्रीवादळ मिचॉन्गमध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे 4 डिसेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत देशभरात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अनेक भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसाठी भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या 24 तासांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे आधीच शेतीचे मोठे नुकसान झाले असून आता पुन्हा एकदा राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो

मिचॉंग चक्रीवादळामुळे येत्या 24 तासांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात अवकाळी पाऊस होताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात अवकाळी पाऊस पडू शकतो. येत्या 24 तासांत महाराष्ट्रात पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे.

कुठे पाऊस पडू शकतो?

मिचॉंग चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी NDRF ने तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरी येथे 21 टीम तैनात केल्या आहेत. आठ अतिरिक्त टीम राखीव ठेवण्यात आले आहेत. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या (NCMC) बैठकीत चक्रीवादळासाठी राज्य सरकारे आणि केंद्रीय मंत्रालये आणि विभागांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. आम्ही तुम्हाला इथे सांगतो की मिचॉन्ग चक्रीवादळाबाबत प्रशासनाने सर्वांना आधीच अलर्ट केले आहे.

चक्रीवादळामुळे 144 गाड्या रद्द

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांच्या सरकारच्या सतत संपर्कात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितलं. चक्रीवादळामुळे दक्षिण मध्य रेल्वेने 144 गाड्या रद्द केल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी मिचॉन्ग वादळाच्या संदर्भात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्याशी बोलून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर चर्चा!
मोठी बातमी : अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर चर्चा!
Ajit Pawar: पत्नीच्या पराभवानंतर अजितदादांचा पहिला मोठा निर्णय, पहिला झटका युगेंद्र पवारांना!
Ajit Pawar: पत्नीच्या पराभवानंतर अजितदादांचा पहिला मोठा निर्णय, पहिला झटका युगेंद्र पवारांना!
Premachi Goshta Serial Update : सागरसाठी मिहिर करणार मोठा त्याग, सावनीला तिच्या कृत्यावर मुक्ता सुनावणार;  'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय पाहणार?
सागरसाठी मिहिर करणार मोठा त्याग, सावनीला तिच्या कृत्यावर मुक्ता सुनावणार; 'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय पाहणार?
निलेश लंके सर्वात गरीब, शाहू महाराज सर्वात वृद्ध, राज्यातील सर्वात श्रीमंत आणि तरुण खासदार कोण?
निलेश लंके सर्वात गरीब, शाहू महाराज सर्वात वृद्ध, राज्यातील सर्वात श्रीमंत आणि तरुण खासदार कोण?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ajit Pawar NCP Meeting : महायुतीचा पराभव, राष्ट्रवादीत धाकधूक; दादांसमोर आमदार वाचणार अडचणींचा पाढाChembur Blast : मुंबईत चेंबूरमध्ये एका घरात गॅस सिलेंडर स्फोट, आठ जण जखमीVanchit Result 2024 : लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्तSanjay Raut Full Pc :  मोदींनी सत्ता स्थापन करून पंतप्रधानपद घेतलं तरी त्यांचं सरकार टिकणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर चर्चा!
मोठी बातमी : अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर चर्चा!
Ajit Pawar: पत्नीच्या पराभवानंतर अजितदादांचा पहिला मोठा निर्णय, पहिला झटका युगेंद्र पवारांना!
Ajit Pawar: पत्नीच्या पराभवानंतर अजितदादांचा पहिला मोठा निर्णय, पहिला झटका युगेंद्र पवारांना!
Premachi Goshta Serial Update : सागरसाठी मिहिर करणार मोठा त्याग, सावनीला तिच्या कृत्यावर मुक्ता सुनावणार;  'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय पाहणार?
सागरसाठी मिहिर करणार मोठा त्याग, सावनीला तिच्या कृत्यावर मुक्ता सुनावणार; 'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय पाहणार?
निलेश लंके सर्वात गरीब, शाहू महाराज सर्वात वृद्ध, राज्यातील सर्वात श्रीमंत आणि तरुण खासदार कोण?
निलेश लंके सर्वात गरीब, शाहू महाराज सर्वात वृद्ध, राज्यातील सर्वात श्रीमंत आणि तरुण खासदार कोण?
Sanjay Raut: दोन पक्ष फोडून आलो म्हणालात, त्याच पक्षांनी तुमच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळायची वेळ आणली मिस्टर फडणवीस! संजय राऊत कडाडले
दोन पक्ष फोडून आलो म्हणालात, त्याच पक्षांनी तुमच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळायची वेळ आणली मिस्टर फडणवीस! संजय राऊत कडाडले
Sangli Loksabha Election : वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची, उद्या माझी येईल, चंद्रहार पाटलांचा रोख नेमका कोणाकडं?
Sangli Loksabha Election : वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची, उद्या माझी येईल, चंद्रहार पाटलांचा रोख नेमका कोणाकडं?
PUNE News : वीज पडून 19वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे जिल्ह्यात चार दिवसांत दोन मृत्यू
PUNE News : वीज पडून 19वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे जिल्ह्यात चार दिवसांत दोन मृत्यू
अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता; शरद पवार गटात परतण्याच्या चर्चांना उधाण
अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता; घरवापसीच्या चर्चांना उधाण
Embed widget