एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 4 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Housefull 5 : प्रतीक्षा संपली! पुन्हा हशा पिकणार; 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार खिलाडी कुमारचा 'हाऊसफुल 5'

    Housefull 5 : अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'हाऊसफुल 5' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. Read More

  2. Ajay Devgn : 'सिंघम अगेन'च्या शूटिंगदरम्यान अजय देवगण जखमी; अ‍ॅक्शन सीक्वेंसदरम्यान दुखापत

    Ajay Devgn : अभिनेता अजय देवगण 'सिंघम अगेन'च्या (Singham Again) शूटिंगदरम्यान जखमी झाला आहे. अ‍ॅक्शन सीक्वेंसदरम्यान त्याला दुखापत झाली आहे. Read More

  3. Mizoram Election Results 2023 : मिझोराममध्ये माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या नवख्या पक्षाचा मिझो नॅशनल फ्रंटला तगडा झटका! कोण आहेत लालदुहोमा?

    Mizoram Election Result 2023: मिझोराममध्ये सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) सरकारला मोठा झटका बसला आहे. मिझोराममध्ये एवढा मोठा जनादेश मिळणाऱ्या झेडपीएमची स्थापना चार वर्षांपूर्वीच झाली होती. Read More

  4. Travel Ban on China : चीनमध्ये श्वसनासंबंधित नवा धोकादायक आजार, चिमुकल्यांना विळखा; अमेरिका मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

    Pneumonia Outbreak in China : चीनमधील श्वसनाचा वाढत्या आजाराच्या पार्श्वभुमीवर भारत सरकार अलर्टवर आहे. केंद्र सरकारकडून आरोग्य व्यवस्था, मनुष्यबळ, प्रयोगशाळा इत्यादी आरोग्यविषयक गोष्टींची पूर्वतयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. Read More

  5. South Indian Film Industry : 'जवान'ची नयनातारा, रश्मिका मंदाना ते पार समंथापर्यंत! MMS अन् नको त्या फोटोंनी 9 वेळा साऊथ इंडस्ट्री मुळापासून हादरली!

    controversies of South Indian Film Industry : असे अनेक सिनेस्टार आहेत जे कधी ना कधी वादात सापडले आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींमुळेही अनेक वादाचे प्रसंग झाले आहेत. Read More

  6. TV Actresses Bollywood Exprience : 'या' 9 टीव्ही अभिनेत्रींनी बाॅलिवूडचा हलकट चेहरा बेधडक समोर आणला! प्रत्येकीनं सांगितला भयानक अनुभव

    TV Actresses Bollywood Exprience : अनेक टीव्ही अभिनेत्रींनी दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे, तर काही सौंदर्यवती आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत आहेत. Read More

  7. Mohammed Shami : इकडं विराट अन् रोहितनं सन्नाटा केला असतानाच तिकडं मोहम्मद शमी सुद्धा तगडा निर्णय घेण्याच्या तयारीत

    Mohammed Shami : आगामी काळात मोहम्मद शमी मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाच्या जर्सीमध्ये (Mohammed Shami In T-20 and oneday Team) दिसणार का? अशी चर्चा रंगली आहे. Read More

  8. Vaishali and Praggnanandhaa Pair : आई बापाचा पांग फेडला! प्रज्ञानंद-वैशाली जोडीने इतिहास रचला, बुद्धिबळाच्या इतिहासात असे करणारी पहिली भाऊ-बहीणीची जोडी

    Vaishali and Praggnanandhaa Pair : वैशाली आणि तिचा भाऊ भारतीय बुद्धिबळ स्टार रमेशबाबू प्रज्ञानंदच्या साथीत किताब जिंकणारी जगातील पहिली भाऊ-बहीण जोडी ठरली आहे. Read More

  9. Constipation Awareness Month : महिलांनो, गर्भधारणेदरम्यान बद्धकोष्ठता टाळण्यासाठी, स्वतःची 'अशी' घ्या काळजी!

    Constipation Awareness Month : बद्धकोष्ठता जागरूकता महिना गर्भधारणेदरम्यान बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे, त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. Read More

  10. Gold Rate Today : सोन्यानं पार केला 64 हजारांचा आकडा, चांदी विक्रमी 80 हजार पार; तुमच्या शहरात सोने-चांदीचा दर काय?

    Gold Silver Price Today : आज सोन्याच्या दरात 440 रुपयांची वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 64,200 रुपये आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 26 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP MajhaABP Live Joins The Volkswagen Experience AdventureDahananjay Munde PC FULL : माझ्या जवळचा जरी कोणी असेल तरी शिक्षा झालीच पाहिजे- धनंजय मुंडेPune Crime: 48 वर्षीय मोहिनी वाघ, मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, Satish Wagh case ची A टू Z कहाणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Gold Rate Today : सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? सराफा बाजारात वेगळं चित्र
सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? 10 ग्रॅम सोनं किती रुपयांना?
Fact Check : हार्दिक पांड्यानं WTC साठी रोहित शर्माला हटवण्याची मागणी केलीच नाही,फेक फोटो व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
हार्दिक पांड्यानं WTC साठी रोहित शर्माला हटवण्याची मागणी केलीच नाही,फेक फोटो व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
Cristiano Ronaldo : सौदीत क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डोने इस्लाम धर्माचा स्वीकार केला? त्या व्हायरल फोटोंमागील सत्य काय?
सौदीत क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डोने इस्लाम धर्माचा स्वीकार केला? त्या व्हायरल फोटोंमागील सत्य काय?
Embed widget