एक्स्प्लोर

Skin Care Tips : त्वचेवर नैसर्गिक ग्लो हवाय? अननसाचा फेसपॅक यावर रामबाण उपाय; 'असा' करा वापर

Skin Care Tips : गोड आणि आंबट चवीने भरलेले अननस त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. चेहऱ्यावर लावल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्या कमी होतात.

Skin Care Tips : अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असलेले अननस आपल्या चेहऱ्याला नैसर्गिक चमक आणते. हे खाल्ल्याने चेहऱ्याच्या त्वचेचे कोलेजनही भरून निघते. इतकंच नाही तर त्यामध्ये असलेले मिनरल्स त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळेच गोड आणि आंबट चवीने परिपूर्ण असलेले हे फळ खाण्यासच स्वादिष्ट नाही तर ते आपल्या त्वचेचे पोषणही करते. त्याचा वापर करून तुम्ही अनेक प्रकारचे फेस मास्क बनवू शकता. जे त्वचेला केवळ हायड्रेट करत नाही तर मॉइश्चरायझेशन देखील करते. अननसाचा फेस पॅक लावल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. त्याचा फेस पॅक कसा बनवायचा ते जाणून घ्या. 

पपई आणि अननस

पपई पेस्ट आणि अननस पेस्ट एकत्र मिक्स करा. त्यात थोडे तेल मिक्स करा. हा फेसपॅक चेहऱ्याला चांगला लावा. ते सुकल्यानंतर पाण्याने चेहरा धुवा आणि थोडे मॉइश्चरायझिंग लोशन लावा. पपईमध्ये असलेले व्हिटॅमिन-ई आणि अँटीऑक्सिडंट्स चेहऱ्याला आतून पोषण देतात, ज्यामुळे त्वचेवर चमक येते आणि तेल चेहऱ्याला मॉइश्चरायझ करते.

बेसन, गुलाबपाणी आणि अननस

दोन चमचे गुलाबपाणी आणि चार चमचे अननसाची पेस्ट दोन ते तीन चमचे बेसनाच्या पिठात मिक्स करा आणि चेहऱ्याला लावा. कोरडे झाल्यानंतर, सामान्य पाण्याने धुवा. बेसन चेहऱ्यावरील साचलेली घाण काढून टाकण्यास मदत करेल, तर गुलाबपाणी आणि अननस आतून हायड्रेट करण्यात मदत करतात.

मध, ग्रीन टी आणि अननस

अननसाची पेस्ट तयार करा, त्यात एक चमचा ग्रीन टी पावडर आणि दोन चमचे मध मिसळून पेस्ट तयार करा आणि आता हा फेस मास्क चेहऱ्यावर लावा आणि तो सुकल्यानंतर सामान्य पाण्याने धुवा. ग्रीन टी आणि अननस चेहर्‍याला आतून हायड्रेट आणि पोषण देतील, तर मध चेहऱ्याची नैसर्गिक चमक परत आणेल आणि मॉइश्चराइझ देखील करेल.

मुलतानी माती, दूध आणि अननस

दुधात भिजवलेल्या दोन चमचे मुलतानी मातीमध्ये चार चमचे अननसाची पेस्ट आणि मध मिसळून फेस मास्क तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. कोरडे झाल्यानंतर, सामान्य पाण्याने धुवा. दुधामध्ये असलेले लॅक्टिक ऍसिड चेहऱ्यावरील काळे डाग कमी करते आणि अननस आणि मध चेहऱ्याला चमकण्यासाठी भरपूर पोषण देतात तसेच ते हायड्रेट करण्यात मदत करतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Pregnancy Tips : गर्भधारणेदरम्यान तणावामुळे मुलामध्ये ADHD चा वाढता धोका; गर्भवती महिला 'या' मार्गांनी तणाव कमी करू शकतात

महत्त्वाच्या बातम्या

National Epilepsy Day 2026: अपस्मार...फिट्सबद्दलचे गैरसमज आजच दूर करा! 'असे' 4 गैरसमज आणि सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत, तज्ज्ञ सांगतात...
अपस्मार...फिट्सबद्दलचे गैरसमज आजच दूर करा! 'असे' 4 गैरसमज आणि सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत, तज्ज्ञ सांगतात...
Health: बाळासाठी प्रयत्न करताय? मग रक्तातील साखरेची पातळी तपासली का? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती...
बाळासाठी प्रयत्न करताय? मग रक्तातील साखरेची पातळी तपासली का? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती...
Chatt Puja 2026: छटपूजा म्हणजे नेमकं काय? 4 दिवसांची खास परंपरा काय आहे? सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या..
छटपूजा म्हणजे नेमकं काय? 4 दिवसांची खास परंपरा काय आहे? सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या..
Happy Children’s Day 2026: बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा सुंदर, हटके 'हे' शुभेच्छा संदेश, चेहऱ्यावर फुलवा हास्य ...
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा सुंदर, हटके 'हे' शुभेच्छा संदेश, चेहऱ्यावर फुलवा हास्य ...

व्हिडीओ

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
Embed widget