एक्स्प्लोर

Pune NCP : पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी अजितदादांसोबत जाणार का? Special Report

राजकारण म्हणजे राजकारण असतं, तुमचं नि आमचं सेम असतं, असं पुण्यातले भाजप आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना वाटत असेल. दोन्हीकडे पक्ष प्रवेशावरुन वाद आणि एकत्र येण्याच्या मुद्द्यावरुन मतभेद सुरु आहेत. भाजपच्या कोअर कमिटीत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भिमराव तापकीर यांच्यात वाद झाल्याची चर्चा आहे तर दोन्ही राष्ट्रवादीत एकत्र येण्यावरुन मतभेद वाढले आहेत. पुणे तिथे काय उणे पाहुयात

((मोंटाज- पुणे महानगरपालिका, मुरली मोहोळ, चंद्रकातदादा, मेधा कुलकर्णी, अजित पवार, सचिन दोडके, प्रशांत जगताप, शशिकांत शिंदे))

VO
सध्या पुण्यात सर्वच पक्षांची लगबग वाढलेली दिसतेय. 

त्यातही भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जास्त चर्चा चर्वण सुरु आहे. 

आधी भाजपमधील घडामोडीवर नजर टाकुयात

पुणे भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली

त्या बैठकीत चांगलाच वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय

वाद साधासुधा नाही तर 
केंद्रीय मंत्री, खासदार मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्यात शाब्दिक चकमक झडली

आणि या वादाचं कारण ठरले  खडकवासल्यात लागलेले हे फ्लेक्स
((Z:712PUNEDODKE BANNERS))

PUNE DODKE MID PTC 01
खडकवासल्यातील वारजेत सचिन दोडके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक राहिले आहेत

ते आता भाजपच्या वाटेवर असल्याचे फ्लेक्स लागल्याने पुणे भाजपमध्ये अस्वस्थता वाढली 

दोडकेंना प्रवेश द्यायचा की नाही यावरुन दोन गट पडून भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरु झाल्याची चर्चा आहे

आमदार भीमराव तापकीर यांचा या पक्ष प्रवेशाला विरोध असल्याची माहिती आहे 

GFX IN 
सचिन दोडके यांनी २ वेळा  राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवली आहे

२०१९ साली भाजपच्या भीमराव तापकीर यांनी त्यांचा अवघ्या अडीच हजार मतांनी पराभव केला होता. 

२०२४ साली शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं त्यांना तिकीट दिलं

मात्र तापकिरांनी त्यांचा ५२ हजार मतांनी पराभव केला

खडकवासल्यामध्ये त्यांची स्वत:ची मतं आहेत

दोन्ही वेळा त्यांना लाखापेक्षा जास्त मतं मिळाली होती

त्यामुळे तापकीर यांचा दोडकेंना भाजपमध्ये घेण्यास विरोध आहे
GFX OUT

BITE - असेल तर मुरलीधर मोहोळ किंवा तापकीर किंवा जो असेल तो

तिकडे दोन्ही राष्ट्रवादीमध्ये सुद्धा एकत्र येण्यावरुन बरंच मंथन, बराच खल सुरु आहे. 
अजित पवार गटाला एकत्र लढण्याची इच्छा असल्याचं सांगितलं जातंय 

मात्र पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप पहिल्या पासून एकत्र लढण्याच्या विरोधात आहेत

त्यांनी तशी जाहीर भूमिकाही मांडली आहे आणि आपल्या भूमिकेला शरद पवारांचा पाठींबा असल्याचंही ते सांगतात

BITE - प्रशांत जगताप
R PUNE PRASHANT JAGTAP LIVE 06125

राष्ट्रवादीतील इतर गट आणि दादांचे शिलेदार मात्र हे मानायला तयार नाहीत, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात असं अनेकांचं मत  आहे
BITE - तुषार कामठे, पिंपरी शहराध्यक्ष
((R PUNE TUSHAR KAMTHE TT 061225))

राशपचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सावध भूमिका मांडली आहे. मात्र त्यांचा कल जगतापांच्या बाजूनेच असल्याचे संकेत मिळत होते

BITE -  शशिकांत शिंदे 

((R MUM SHASHIKANT SHINDE TT 071225 -  महाविकास आघाडी सोबत जायचे आणि स्थानिक पातळीवर पुढचे निर्णय घ्यायचे 
जिंकण्याची निवडणुकीची समीकरणे काय यावर स्थानिक पातळीवर जे निर्णय घेतील तेव्हा ठरवू
पण कोण कोणाला फ़ोन करते यापेक्षा शहरद्यक्षांना महाविकास आघाडी सोबत जायचे आहे))

ठाकरेंचे शिलेदार आमदार सचिन अहिर यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मविआ म्हणून त्यांच्यासोबत जाणा नाही असं त्यांनी सांगितलं.

R MUM MATOSHRI LIVE 230PM 071225 -- 

सर्वच पक्षात ज्या वेगाने घडामोडी सुरु आहेत ते बघता पुढचे काही दिवस पुण्यात अतिशय लगबगीचे असतील एवढं खरं

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Mayor Post: कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
Indapur ZP Election : इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
Gold Silver Rate : सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

KDMC Mayor Reservation News : कल्याण डोंबिवलीत या तिघांना महापौरपदाची संधी
KDMC Mayor Reservation : कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमाती प्रवर्गाला आरक्षणाला
KDMC Mayor : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?
Sanjay Raut Shivsena : सत्तास्थापनेसाठी श्रीकांत शिंदेंच्या मनसे नेत्यांसोबत बैठका, राऊत काय म्हणाले?
KDMC Thackeray vs Thackeray : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Mayor Post: कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
Indapur ZP Election : इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
Gold Silver Rate : सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Mayor Reservation : मुंबई, पुणे, नागपूरसह 15 महापालिकांमध्ये महिलाराज, महापौरपदाचा मान महिलांना, संपूर्ण यादी
राज्यातील 15 महापालिकांमध्ये महिला राज, मुंबई- नागपूरमध्ये महिला महापौर होणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
KDMC Mayor: बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
Maharashtra Municipal Corporation Reservation 2026 मोठी बातमी: मुंबई-पुणे ओपन, ठाण्यात SC, कल्याण-डोंबिवलीत ST...29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; A टू Z माहिती
मोठी बातमी: मुंबई-पुणे ओपन, ठाण्यात SC, कल्याण-डोंबिवलीत ST...29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; A टू Z माहिती
Pune pimpri chinchwad Mayor Reservation: पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये महिला राज; महापौरपदाची सोडत जाहीर, कोणत्या महिला नेत्यांना मिळणार संधी?
पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये महिला राज; महापौरपदाची सोडत जाहीर, कोणत्या महिला नेत्यांना मिळणार संधी?
Embed widget